शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

वीज मीटरची तपासणी करणारे महावितरणचेच का? शहानिशा करा महावितरणचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 4:57 PM

Nagpur : वीज मीटरची तपासणी करणारे अधिकारी व कर्मचारी हे महावितरणचेच असल्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राची करा मागणी; महावितरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :- महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी, नागपूर परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत, भरारी पथकाद्वारे विज मिटरची नियमितपणे तपासणी करण्यात येते. तपासणी दरम्यान भरारी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी हे महावितरणचेच अधिकारी व कर्मचारी असल्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून शहानिशा करुन तपासणी दरम्यान या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरतर्फ़े करण्यात आले आहे.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी, नागपूर परिक्षेत्र कार्यालया अंतर्गत कार्यरत भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत मिटरच्या तपासणी दरम्यान कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास त्यांनी उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), नागपूर परिक्षेत्र कार्यालय, प्रकाश भवन, लिंक रोड, गड्डीगोदाम, सदर, नागपूर तसेच ईमेल ddvsenr@yahoo.in यावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीnagpurनागपूर