शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

...अन् नियंत्रण सुटून कार धडकली झाडावर, सीबीआय अधिकारी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 6:16 PM

भरधाव वेगात असलेली कार नियंत्रण सुटल्याने अचानक झाडावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात सीबीआयचे पीएसआय हिमांशु उदयसिंह मीणा जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सेमीनेरी हिल्स भागात घडला.

नागपूर : सेमीनेरी हिल्स भागात पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान झालेल्या कार अपघातात सीबीआयचे पीएसआय जागीच ठार झाले. हिमांशु उदयसिंह मीणा (वय २७) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मीणा पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या कारने (एमएच ३१, एफआर ४७४१) घरून निघाले. पहाटेचा वेळ व रिकामे रस्ते असल्याने त्यांची कार  वेगात होती. दरम्यान, अचानक त्यांचे नियंत्रण सुटून कार रवी फूड हाॅटेलच्या समोरील झाडाला धडकली. कारची धडक इतकी जबरदस्त होती की दूरपर्यंत मोठा आवाज गेला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या मदतीने कार काढली. तसेच आत फसलेल्या मीणा यांना मेयोमध्ये दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यत पार्टी साजरी करून मीणा सकाळच्या वेळी सिगारेट पिण्यास रेल्वेस्थानकाकडे जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता अपघातच असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू