शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

नागपुरातील सदरमध्ये आढळला सलूनच्याआड कुंटनखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:51 AM

सलूनच्या आड चालविल्या जाणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा मारून बबिता बोरकर (वय ३८) नामक महिलेला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलूनच्या आड चालविल्या जाणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा मारून बबिता बोरकर (वय ३८) नामक महिलेला ताब्यात घेतले.सदर मधील मंगळवारी कॉम्प्लेक्सच्या बाजूला एका इमारतीत बबिता युनिसेक्स सलून चालवित होती. तेथे ती देहव्यवसाय चालवित असल्याची माहिती कळताच एसएसबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बबितासोबत पोलिसांनी पाठविलेल्या ग्राहकाने संपर्क साधला. तिने ४ हजारात वेश्याव्यवसाय करणारी तरुणी उपलब्ध करून देण्यााची तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे बबिताने ग्राहकाकडून रक्कम घेऊन त्याला एक तरुणी उपलब्ध करून देताच शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी तेथे छापा मारला. पोलिसांनी तेथून बबितासह दोन तरुणींना ताब्यात घेतले. बबिताची सदर ठाण्यात वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरू होती.

 

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटraidधाड