शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

नागपुरात ममता बॅनर्जींविरोधात भाजपाचे ‘पोस्टकार्ड’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 10:05 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून ‘पोस्टकार्ड’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गतच नागपुरातून पोस्टकार्डावर ‘जय श्रीराम’ असे लिहून ते बॅनर्जी यांना पाठविण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनीदेखील अशा आशयाचे पोस्टकार्ड पाठविले.

ठळक मुद्दे‘जय श्रीराम’ लिहून केले ‘पोस्ट’ : मनपा स्थायी समितीच्या अध्यक्षांनीदेखील पाठविले कार्ड

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून ‘पोस्टकार्ड’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गतच नागपुरातून पोस्टकार्डावर ‘जय श्रीराम’ असे लिहून ते बॅनर्जी यांना पाठविण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनीदेखील अशा आशयाचे पोस्टकार्ड पाठविले.पोहाणे यांच्या नेतृत्वात एकूण ५०० पोस्टकार्ड कोलकात्याला पाठविण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनील अग्रवाल, मनोज अग्रवाल, हर्षद घाटोळे गुरुजी, दीपांशू लिंगायत, पंकज शेवते, भूषण इंगळे इत्यादी उपस्थित होते. दुसरीकडे भारतीय जनता युवा मोर्चातर्फेदेखील ममता बॅनर्जी यांना सांकेतिक रूपात जय श्रीराम लिहून मोठ्या प्रमाणात पोस्टकार्ड पाठवण्यात आले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये धर्मांधर्मांत भेद करण्याचे काम केले आहे. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री विशिष्ट धर्र्माविरोधात काम करत आहे. त्याचाच निषेध म्हणून हे पोस्टकार्ड पाठविण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शिवानी दाणी, जितेंद्र सिंग ठाकूर, राहुल खंगार, बाळू रारोकर, कमलेश पांडे, आलोक पांडे, सारंग कदम, सचिन करारे, वैभव चौधरी, योगेश पाचपोर, हर्षल तिजारे, अथर्व त्रिवेदी, सागर गंधर्व, राकेश भोयर, प्रसाद मुजुमदार, मॉन्टी पिल्लारे, प्रतीक बंदिर्गे उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलन