शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मनपावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा फडक वणार

By admin | Updated: April 7, 2016 03:06 IST

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत.

वर्धापनदिनाला संकल्प : शासनाच्या योजना घराघरात पोहोचवानागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. या योजना सर्वसामान्यार्पंत पोहोचवून महापालिकेवर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा फडकावण्याचा संकल्प बुधवारी करण्यात आला. भाजपच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने टिळक पुतळा येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे होते. यावेळी महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. गिरीश व्यास, प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, महापालिके तील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले सामाजिक कार्य, त्यांचा त्याग व बलिदान यातून आज केंद्र व राज्यात बहुमताचे सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. कोणत्याही पदाची आशा न करता पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या शिस्तबद्ध प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचे प्रतिपादन बनवारीलाल पुरोहित यांनी यावेळी केले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जनकल्याणाच्या अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधावा, असे आवाहन सुधाकर कोहळे यांनी केले. यावेळी जमाल सिद्दीकी, श्रीकांत देशपांडे, रमेश मानकर, राजेश बागडी, किशोर पालांदूरकर, भोजराज डुम्बे, अर्चना डेहनकर, अशोक धोटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन संदीप जाधव यांनी तर आभार किशोर पालांदूरकर यांनी मानले. शहरातील सर्व ७२ प्रभागात ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एका दिवसात भाजप ५० हजार कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. (प्रतिनिधी)