शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नागपुरात  भाजपाने केली जीआरची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:10 PM

नव्या सरकारच्या या अध्यादेशाचा भाजपाने विरोध केला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या जीआरची होळी केली.

ठळक मुद्देविकास कामांना थांबविणारा शासन अध्यादेश रद्द करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य सरकारतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेला साहाय्यता निधी दिला जातो. भाजपा सरकारने दिलेल्या या निधीतून करणाऱ्यात येणाऱ्या कामांवर नवीन सरकारने रोक लावला आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अध्यादेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची मोठ्या प्रमाणात कामे खोळंबणार आहे. नव्या सरकारच्या या अध्यादेशाचा भाजपाने विरोध केला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या जीआरची होळी केली. सरकारने हा जीआर तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे.आंदोलनात महापौर संदीप जोशी, आमदार गिरीश व्यास, अनिल सोले, मोहन मते, विकास कुंभारे, समीर मेघे, शहरअध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार, प्रा. सोले, महापौर जोशी, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपाचे वरिष्ठ नेते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने शहरातील विकास कामासाठी साहाय्यता निधी मिळाला होती. राज्य सरकारने जीआर प्रसिद्ध करून या निधीतून होणाऱ्या विकास कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे विकास कामे थांबणार आहे. त्याचबरोबर गरजू रुग्णांना साहाय्यता देण्यासाठी नागपुरात सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री साहाय्यता निधी कार्यालय सुद्धा बंद करण्यात आले आहे.यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. मिलिंद माने, बाल्या बोरकर, रमेश सिंगारे, प्रदीप पोहाणे, किशोर पलांदूरकर, अरविंद गजभिये, संजय टेकाडे, अविनाश खडतकर, भोजराज डुंबे, किशोर रेवतकर, महेंद्र राऊत, किशन गावंडे, दिलीप गौर, रमेश भंडारी, बंडू राऊत, संजय ठाकरे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष डॉ. किर्तीदा अजमेरा, धर्मपाल मेश्राम, चेतना टांक, जयप्रकाश गुप्ता, राजेश बागडी, गुड्डू त्रिवेदी आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलन