शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नागपुरात दुचाकीच्या धडकेत महिलेचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:02 PM

भरधाव दुचाकीचालकाने जोरदार धडक मारल्याने एका महिलेचा करुण अंत झाला. मंगला योगी उईके (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देवाठोड्यात तरुण ठारवाडीत इसमाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव दुचाकीचालकाने जोरदार धडक मारल्याने एका महिलेचा करुण अंत झाला. मंगला योगी उईके (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या रविनगरात पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या आॅफिसर बंगलोतील आऊट हाऊसमध्ये राहात होत्या. १८ जूनला सायंकाळी ५.३० वाजता सिव्हिल लाईनमध्ये हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या मंगला उईके यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास डॉक्टरांनी मंगला यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तन्मय योगी उईके (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी दुचाकीचालकाचा शोध घेतला जात आहे.वाठोड्यात तरुणाचा आकस्मिक मृत्यूवाठोडा (नंदनवन) मधील संघर्षनगरात राहणारा राजेश लालाजी शाहू (वय २३) याचा शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.वाडीतील इसमाचा मृत्यूवाडीतील सोनबानगरात राहणारे मनोज भीमरावजी सरोदे (वय ३५) हे शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास मृतावस्थेत आढळले. ममता मनोज सरोदे ( वय २८, रा. मु. पानाखेडा, सारंगी वेकोलि वसाहत, बैतूल) यांच्या सूचनेवरून वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू