शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

नागपुरात अनावश्यक फीदरवाढी विरोधात बाईक रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:52 PM

जागरूक पालक परिषदेच्या नेतृत्वात व पालक संघटनेद्वारे अनावश्यक फी दरवाढीच्या विरोधात बाईक रॅली काढण्यात आली होती.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जागरूक पालक परिषदेच्या नेतृत्वात व पालक संघटनेद्वारे अनावश्यक फी दरवाढीच्या विरोधात बाईक रॅली काढण्यात आली होती. लोकमत चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. सुरूवातीला शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी पालकांनी निवेदनाच्या माध्यमातून समस्या मांडल्या. नियमबाह्य फी वाढविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या शिष्टमंडळात जागरूक पालक परिषदेचे अध्यक्ष गिरीश पांडे, पालक संघटनेचे बबिता सिंह शर्मा, सपन कुमार, महेश वेले, स्वरेशा दमके, अमोल फाये, अमित होशिंग, अर्चना देशपांडे, रूपेश तावडे, प्रवीण कांबळे, अर्चना मैंद, वैशाली पिसार, शिवानी वाघ, प्रांजली कुंभारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :bikeबाईकMorchaमोर्चा