शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील मोबाईलमागे दडला मोठा आर्थिक व्यवहार

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

कारागृहात मोबाईल पोहोचण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे, असा निष्कर्ष काढल्या जात आहे.

नागपूर : कारागृहात मोबाईल पोहोचण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे, असा निष्कर्ष काढल्या जात आहे.येथील खतरनाक गुंडांच्या टोळ्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसुलीसाठी करतात. खुनाच्या मोठ्या रकमेच्या सुपाऱ्याही घेतल्या जातात. गुन्हेगारी टोळ्यांना मोबाईलच्या स्वरूपात आर्थिक लाभ पोहोचतो. येथील अधिकारी किंवा सुरक्षा कर्मचारी हे लोकसेवकच आहेत. या भ्रष्ट लोकसेवकांना होणाऱ्या आर्थिक लाभाशिवाय मोबाईल आत पोहोचणे शक्यच नाही. मोठा आर्थिक मोबदला घेऊनच मोबाईल बंदिस्त गुन्हेगारांपर्यंत पोहोचवले जातात, असे मोक्काच्या कायद्यात गृहितच धरले जाते. दोषी अधिकारी किंवा कर्मचारी उघडपणे मोबाईलच्या माध्यमातून आॅर्गनाईज क्राईम सिंडिकेटला मदत करीत असल्याने ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम २४ अन्वये जघन्य अपराध करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या सर्वांवर या कायद्याच्या कारवाईचे सावट पसरलेले आहे. यापूर्वी अनिल धावडे प्रकरणात १६ मार्च २००४ रोजी कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सत्यनारायण शर्मा यांच्याविरुद्ध मोक्काची कारवाई झालेली आहे. वैद्यकीय सेवेच्या आड धावडेला त्याच्या घरी नेऊन सोडण्याची सेवा दिली जात होती. पुण्याच्या येरवडा कारागृहातही एका अधिकाऱ्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई झालेली आहे. (प्रतिनिधी)