भीमसेनेची गर्जना :
By Admin | Updated: December 16, 2014 01:12 IST2014-12-16T01:12:02+5:302014-12-16T01:12:02+5:30
जवखेडा हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही प्रमुख मागणी घेऊन भीमसेनेने विधानभवनावर धडक देत गर्जना केली. दलितांना सुरक्षेकरिता बंदुकीचे परवाने द्या, ही मागणीही त्यांनी रेटून धरली.