शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५

By admin | Updated: November 11, 2015 02:17 IST

खऱ्या अर्थाने ९ नोव्हेंबरपासून दिवाळीला प्रारंभ झाला आहे.

भाऊबीज दुपारी आणि रात्रीही साजरी करू शकतानागपूर : खऱ्या अर्थाने ९ नोव्हेंबरपासून दिवाळीला प्रारंभ झाला आहे. धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरी करण्यात आली. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे. लक्ष्मीपूजन निश्चित वेळेनुसार केल्यास ज्योतिष्यशास्त्रात शुभ मानले जाते. रात्री ७.३० ते १०.४५ दरम्यान लक्ष्मीपूजन केल्यास शुभ राहील असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. ११ नोव्हेंबरला रात्री ११.१४ ला अमावस्येची समाप्ती आहे. ११ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी काळसर व पिवळसर रंगछटांचा वापर महत्त्वपूर्ण ठरेल. हा दिवस आर्थिक उलाढाली, धार्मिक बाबी व दानधर्मासाठी अनुकूल राहील. पांडुरंगाची उपासना, लक्ष्मी-विष्णूची उपासना तसेच कुबेराचे पूजन करतात. लक्ष्मीपूजनाची सर्वोत्तम वेळ रात्री ७.३० ते १०.४५ आहे. १२ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा अर्थात पाडवा हा दिवस सर्वच राशीच्या लोकांना अनुकूल अहे. श्रीदत्तात्रय व अग्निउपासना लाभकारी राहील. भाऊबीज शुक्रवारी १३ नोव्हेंबरला आहे. हा दिवस अतिशय मंगलकारी आहे. काळसर व फिकट निळा रंगछटांचा वापर उपकारक ठरेल. भाऊबीजेसाठी सर्वोत्तम वेळ दुपारी १२.१५ ते १.३५ व रात्री ९.५ ते १०.३५ आहे. (प्रतिनिधी)