शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशांसाठी आॅनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध

By admin | Updated: July 8, 2015 02:50 IST

महिला सशक्तीकरण धोरणानुसार रेल्वेत कार्यरत महिला कर्मचारी आणि महिला प्रवाशांच्या रेल्वेबाबतच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन,...

हेल्पलाईन उपलब्ध : त्वरित होईल समस्येचे निराकरणनागपूर : महिला सशक्तीकरण धोरणानुसार रेल्वेत कार्यरत महिला कर्मचारी आणि महिला प्रवाशांच्या रेल्वेबाबतच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन, मॅसेज, टोल फ्री क्रमांक या सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.महिला कर्मचारी आणि महिला प्रवाशांना कुठलीही समस्या उदभवल्यास त्या स्टेशन व्यवस्थापक, टीटीई, गार्डजवळ आपली तक्रार करू शकतात. याशिवाय रेल्वेच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट इंडियन रेल्वेज डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर तक्रार करू शकतात. एसएमएसवरून तक्रार करायची असल्यास ९१९७१७६३०९८२ या क्रमांकावर तक्रार केल्या जाऊ शकते. प्रवासात स्वच्छता, खानपान आणि आरोग्य सुविधेसाठी १३८ या हेल्पलाईनवर तसेच लिखित किंवा ई-मेलने तक्रार करण्यासाठी महाव्यवस्थापक आणि मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांकडे तक्रार करता येऊ शकते. प्रवासात खानपानच्या तक्रारीसाठी १८००१११३२१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार केल्या जाऊ शकते. तसेच नागपूर विभागात ही तक्रार करावयाची असल्यास ८६०००३६२१४ या क्रमांकावर, सुरक्षेसाठी १८२ या हेल्पलाईनवर आणि महिला सुरक्षेसाठी १८००२३३२५३४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार केल्या जाऊ शकते. तक्रार मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासन मुख्यालय आणि रेल्वे विभागात नेमणुक केलेल्या अधिकाऱ्यांतर्फे उच्चस्तरार प्रवाशांच्या तक्रारीचे समाधान करण्यात येईल. हेल्पलाईन क्रमांक २४ तास उपलब्ध राहणार असून महिला प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.(प्रतिनिधी)