शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्ट्यासह आरोपी अटकेत

By admin | Updated: July 13, 2014 01:07 IST

देशी कट्ट्याच्या जोरावर एका रिक्षाचालकाला धमकावणाऱ्या आरोपीस एका आॅटोचालकाने पकडून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशनसमोर घडली.

रेल्वे स्टेशन : आॅटोचालकाची सतर्कता नागपूर : देशी कट्ट्याच्या जोरावर एका रिक्षाचालकाला धमकावणाऱ्या आरोपीस एका आॅटोचालकाने पकडून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशनसमोर घडली. शिव हल्केप्रसाद समसेरिया (३०) रा. बाराखोली जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास रिक्षाचालक अशोक लिल्या साहू (३०) रा. देवनगर हा आपल्या रिक्षावर बसून होता. दरम्यान आरोपीने त्याला सोडून देण्यास सांगितले, परंतु पैसे द्यायला मात्र तो तयार नव्हता. त्यामुळे रिक्षाचालकाने फुकटात सवारी नेण्यास नकार दिला. यावर आरोपीने त्याला शिवीगाळ केली आणि देशी कट्टा काढून त्याच्या कानपटावर लावली तसेच जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. दरम्यान एक आॅटोचालक हे सर्व दृश्य पाहत होता. त्याने सतर्कता दाखवत आरोपीला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी शिव समेरिया याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी सुद्धा रेल्वे स्टेशन परिसरात तो लोकांना धमकावत होता. ठाण्यात आणल्यानंतरही त्याचा तोरा कमी झालेला नाही. पोलिसांनी त्याच्याजवळून देशी कट्ट्यासह, ६१०० रुपये, ड्रायव्हींग लायसन्स, आरसी बुक व एका डायरीसह काही सामान जप्त केले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रेल्वे स्टेशनच्या मुख्य द्वारासमोर जीआरपी आणि आरपीएफचे ठाणे आहे. या दोन्ही ठाण्याच्या मधोमध आरोपी देशी कट्ट्यासह धमकावत होता. तरीही दोन्ही पोलीस ठाण्याला त्याची माहिती मिळाली नाही. एका आॅटोचालकाने सतर्कता दाखविल्यावर ही घटना उघडकीस आल्याने रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.