शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न: दोन महिला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 1:37 AM

गिट्टीखदानमधील एका सराफा दुकानात जाऊन तेथे बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देगिट्टीखदानमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिट्टीखदानमधील एका सराफा दुकानात जाऊन तेथे बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उमा रोहित वानखेडे आणि अनिता विनोद तागडे अशी आरोपी महिलांची नावे असून या दोघीही चंदन नगरात राहतात. फिर्यादी हरीश शंकरराव भुजाडे यांचे सुरेंद्रगड बजरंग चौकात शिवकृष्ण छाया ज्वेलर्स आहे. गुरुवारी दुपारी ४.४५ वाजता उमा आणि अनिता त्यांच्या दुकानात गेल्या. या महिलांनी त्यांच्या जवळचे दागिने भुजाडे यांच्याकडे देऊन ते गहाण ठेवायचे आहेत, असे सांगितले. पिवळ्या धातूचे हे दागिने सोन्याचे नसल्याचे सराफा व्यापाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या महिलांना चर्चेत गुंतवून गिट्टीखदान पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमा आणि अनिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी