शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपुरात डॉक्टरला मारहाण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:20 IST

आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल विजय रुडे असे या प्रकरणातील पीडित डॉक्टरचे नाव आहे.

ठळक मुद्देतीन आरोपी : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल विजय रुडे असे या प्रकरणातील पीडित डॉक्टरचे नाव आहे. ते व्यंकटेशनगर, केडीके कॉलेजजवळ राहतात. आरोपी अहमद नामक व्यक्तीचा भाऊ किडनीचा उपचार दीड वर्षांपासून अमोल रुडे यांच्या माध्यमातून घेत होता. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि रुडे यांच्यात वाद झाला. त्यानंतर २४ आॅगस्टला सकाळी आरोपी अब्दुल मोहसीन खान (हसनबाग) हा त्यांच्या घरी आला. अहमद यांची प्रकृती खराब असून उपचारासाठी घरी चलण्याची विनंती केली. त्यानुसार रुडे आरोपींकडे गेले. तपासणी करून त्यांनी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. तेथील खर्च विचारल्यानंतर आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. त्यांना दोन लाख रुपयांची खंडणीही मागितली. तसेच त्यांची अ‍ॅक्टिव्हा हिसकावून घेतली. रुडे यांनी या घटनेची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपी अब्दुल मोहसीन खान, फैजान अली गफ्फार अली आणि अहमद या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरExtortionखंडणी