शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

अनुपकुमार यांनी स्वीकारला सहपोलीस आयुक्तांचा पदभार

By admin | Updated: August 5, 2014 01:02 IST

शहरातील गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करणारे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांना आज निरोप देण्यात आला. नवनियुक्त सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी त्यांच्या रिक्त पदाचा

संजय सक्सेना यांना निरोपनागपूर : शहरातील गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करणारे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांना आज निरोप देण्यात आला. नवनियुक्त सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी त्यांच्या रिक्त पदाचा कार्यभार आज सायंकाळी स्वीकारला. सक्सेना यांची फोर्स-वनचे आयजी म्हणून मुंबईला बदली झाली आहे. त्यांच्या जागी नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक अनुपकुमार सिंह यांची नियुक्ती झाली आहे. आज सायंकाळी ५ च्या सुमारास सक्सेना यांनी आपल्या पदाची सूत्रे अनुपकुमार यांच्याकडे सोपविली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शहरातील गुन्हेगारीचा संक्षिप्त आढावा घेतला. नवे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार यांनी गुन्हेगारीला आळा घालण्याला आपण प्राधान्य देऊ, असे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, अनुपकुमार गेल्या सहा वर्षांपासून नागपूर शहरात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त (दक्षिण प्रभाग) जबाबदारी सांभाळली आहे. २०१२ मध्ये त्यांना नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. आता परत ते सहआयुक्त म्हणून रुजू झाले.(प्रतिनिधी)