शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गातात, 'सुन रहा है ना तू, रो रहा हू मै'...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:43 PM

स्टेजवर गात गातच अंकित तिवारी खाली उतरतो आणि समोरच्या रांगेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून त्यांना सोबत गाण्याचे सुचवतो.. त्याच्या सुरात सूर मिळवीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाऊ लागतात.. सुन रहा है ना तू.. रो रहा हूँ मैं...

ठळक मुद्देसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार समारंभातील परमोच्च क्षणहशा आणि टाळ्यांच्या कडकडाटात नागरिकांनी थोपटली मुख्यमंत्र्यांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: स्टेजवर गात गातच अंकित तिवारी खाली उतरतो आणि समोरच्या रांगेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून त्यांना सोबत गाण्याचे सुचवतो.. त्याच्या सुरात सूर मिळवीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाऊ लागतात.. सुन रहा है ना तू.. रो रहा हूँ मैं... अन् सभागृहात टाळ्यांचा आणि हशांचा एकच कल्लोळ उसळतो.. लाडक्या मुख्यमंत्र्यांचे हे गाणे जनता सहर्ष उचलून धरते तर मुख्यमंत्र्यांची गायनाची उत्तम जाण असलेल्या अर्धांगिनी अमृता  फडणवीस टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करतात..लोकमत सखी मंचच्या संस्थापक व संगीत साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मिडिया ग्रूपतर्फे दिल्या जाणाऱ्या पाचव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार समारंभात अंकित तिवारी या आजच्या पिढीच्या गळ्यातील ताईत असलेल्या युवा गायकाने एकाहून एक सरस गाणी सादर करत अख्खे स्टेडियम नुसते थिरकत ठेवले.याच कार्यक्रमात आशिकी २ या सिनेमातील त्याचे सर्वात लोकप्रिय गाणे सुन रहा है ना तू, हे जेव्हा त्याने सुरू करण्याचे सुतोवाच केले तेव्हा जनतेने टाळ्यानी अवघे स्टेडियम दणाणून टाकले. त्यावर कळस तेव्हा चढला जेव्हा अंकित हे गाणे गात गात स्टेजखाली येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी येऊन बसला व त्यांना गाण्यात सहभागी करून घेतले. या गाण्याचे एक कडवे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासोबत गायले आणि नागपूरकरांनी न भुतो न भविष्यती असा तो क्षण आनंदाच्या गजरात अनुभवला.

टॅग्स :Sur Jyotsna National Music Award 2018सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१८