शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वस्तू विकत घेतल्यानंतर दुकानदारास बिल मागा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:38 IST

सेवा घ्या किंवा कुठल्याही दुकानातून वस्तू विकत घ्या, मात्र ती वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर दुकानदाराला बिल मागा, असे सांगत ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे मंगळवारी संविधान चौक व उद्योग भवनजवळ फलक दाखवून जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देग्राहक कल्याण समितीतर्फे जनजागृती

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : सेवा घ्या किंवा कुठल्याही दुकानातून वस्तू विकत घ्या, मात्र ती वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर दुकानदाराला बिल मागा, असे सांगत ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे मंगळवारी संविधान चौक व उद्योग भवनजवळ फलक दाखवून जनजागृती करण्यात आली.खाद्यपदार्थ घेताना एगमार्क चिन्ह पहा, सोने विकत घेताना हॉलमार्क पहा, वस्तू खरेदी करताना उत्पादकाचे नाव, शुद्ध वजन, कस्टमर केअर नंबर, एमआरपी पहा, कोणत्याही वस्तूची खरेदी ही एमआरपीपेक्षा जास्त किंमत देऊन करू नका, फसव्या जाहिरातीपासून नेहमी सावध राहा, असे आवाहन करण्यात आले. वृत्तपत्रामध्ये बांधलेले खाद्यपदार्थ आरोग्यास धोकादायक असल्याचे आवाहन ग्राहक कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष अटलोए यांनी केले. जनजागृती रॅलीमध्ये ग्राहकांना कोणते अधिकार प्राप्त आहे तसेच ग्राहकाची फसवणूक झाल्यास ग्राहकांनी कुठे फोन करावा, याबद्दल माहिती देण्यात आली.याप्रसंगी नीलेश नागोलकर, शेखर कोलते, शीलदेव दोडके, अशोक गाडेकर, अखिल पवार, राजू वाघ, कपिल खंडेलवाल, अजित शहा, अरविंद महर्षी, मिलिंद दहिवले, गुंजन रट्टे, सुशील मोरया, चंद्रकांत घोडेस्वार तसेच अन्न व औषध विभाग आणि वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विधानसभा आ. देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी ग्राहक कल्याण समितीस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर