शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

नागपुरात मेट्रो पिलरचे विद्रुपीकरण; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 10:37 AM

वर्धा रोडवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील पिलर क्रमांक ३५ चे विद्रुपीकरण करीत त्यावर लेखन केल्याबद्दल महामेट्रोतर्फे अनोळख्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देदंडही आकारणारमहामेट्रोचे नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील पिलर क्रमांक ३५ चे विद्रुपीकरण करीत त्यावर लेखन केल्याबद्दल महामेट्रोतर्फे अनोळख्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मेट्रो पिलरचे विदु्रपीकरण झाल्याच्या या घटनेची महामेट्रोने गंभीर दखल घेतली आहे. तक्रारीनंतर सोनेगांव पोलीस स्टेशनमध्ये भादंवि १८६० च्या कलम २९४ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे विदु्रपीकरण करणाऱ्या व्यक्तीला अटक होऊ शकते तसेच त्याच्याकडून दंडदेखील आकारला जाऊ शकतो. महामेट्रो नागपूरतर्फे प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली असून खापरी ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो रेल्वेच्या फेºया सुरू झाल्या आहेत. एकीकडे प्रवासी वाहतुकीला नागपूरकर प्रतिसाद देत असताना दुसरीकडे मात्र नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या मालमत्तेचे विदु्रपीकरण करण्यात येत आहे.मेट्रो पिलरवर पोस्टर, जाहिरातीचे फलक लावणे, लिखाण करणे किंवा कुठल्याही प्रकारे विद्रुपीकरण करणे बेकायदेशीर असून हा दंडात्मक गुन्हा आहे. कायद्याच्या अंतर्गत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. नागपूरकरांनी अशा प्रकारचे कुठलेही विदु्रपीकरण करू नये, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.

टॅग्स :Metroमेट्रो