शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

मर्डरचा आरोपी, १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक 

By दयानंद पाईकराव | Updated: May 19, 2024 17:36 IST

आरोपी लहानपणापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा

नागपूर: अल्पवयीन असताना खून केला. गुन्हेगारी जगतात शिरल्यामुळे आरोपी एका पाठोपाठ एक गुन्हे करत गेला. त्याची विकृत मानसिकता कमी झाली नाही. शुक्रवारी १७ मे रोजी त्याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.

राहुल श्रीकृष्ण गायकवाड (२१, रा. बौद्धविहार मागे, गरीब नवाजनगर यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे. सध्या तो भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. तर पिडीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गात शिकत असून ती जरीपटका परिसरात राहते. आरोपीची अल्पवयीन मुलीशी मागील १५ दिवसांपूर्वी ओळख झाली. अल्पवयीन असल्यामुळे आरोपीने तिला लग्नाचे आमीष दाखवून फुस लाऊन पळवून नेले. आरोपी तिला जरीपटका परिसरात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदिप काईट यांनी आरोपी राहुल विरुद्ध कलम ३६३, ३७६ (२), (एन), ३५४ (ड), सहकलम ४, ६, ८, १० पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. अल्पवयीन असताना केला होता खूनआरोपी राहुल लहाणपणापासून गुन्हेगार आहे. अल्पवयीन असताना त्याने मोमिनपुरातील एका युवकाचा खून केला होता. परंतु अल्पवयीन असल्यामुळे तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ अनेक गुन्हे केले. अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनविल्यामुळे आरोपी समाजासाठी किती घातक आहे, याची प्रचिती आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरArrestअटक