नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 10:58 AM2020-02-20T10:58:08+5:302020-02-20T10:58:33+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास कंटेनर व कारदरम्यान भीषण अपघात झाला.

Accident on Nagpur-Amravati highway; Two killed | नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार

नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास कंटेनर व कारदरम्यान भीषण अपघात झाला. यात दोनजण जागीच ठार झाले आहेत. नागपूर अमरावती महामार्गावर खडक्या शिवारात कंटेनर क्र. एम.एच. १४ , एफ टी ९५९७ व कार क्र. एम.एच.३७ जी १६०१ यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. यात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Accident on Nagpur-Amravati highway; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात