शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव वाहनाची धडक; एक ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 17:53 IST

आज दुपारी ३ च्या सुमारास कामठी-नागपूर मार्गावर मोहम्मद अली पेट्रोल पंपसमोर विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने जबर धडक दिली. या घटनेत एक विद्यार्थी गतप्राण तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देदहावीच्या परीक्षेची माहिती घेऊन घराकडे जात असताना घडला अपघात

नागपूर : शाळेतून दहावीच्या परीक्षेची माहिती घेऊन दुचाकीने घराकडे निघालेल्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने जबर धडक दिली. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी गंभीर झाले आहेत.

शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कामठी-नागपूर मार्गावर असलेल्या मोहम्मद अली पेट्रोल पंप समोर हा भीषण अपघात घडला. दिशांत महादेव पटले (वय १७, रा. रानाडा कामठी निवास) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर, मयंक कुमार सिंह व आरव चौधरी अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) चे विद्यार्थी आहेत. 

हे तिघे दुचाकीने (एमएच ३५ झेड ०५७९) घराकडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या आयशर वाहनाने (एमएच ४० वाय २०९७) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला होता.

माहिती कळताच यशोधरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृत व जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोचवले. पोलिसांनी सदर आयशर वाहन व चालकाला ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूStudentविद्यार्थीbikeबाईक