शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात युनिसेक्स सलूनच्या आड देहव्यापाराचा अड्डा

By योगेश पांडे | Updated: June 12, 2024 17:12 IST

वर्धमान नगर मार्गावरील इंद्रा हनी टॉवरमधील द सलुनवाला युनिसेक्स सलून ॲकेडमी येथे देहव्यापार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

नागपूर : युनिसेक्स सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याचा नागपूर पोलिसांनी भंडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.

वर्धमान नगर मार्गावरील इंद्रा हनी टॉवरमधील द सलुनवाला युनिसेक्स सलून ॲकेडमी येथे देहव्यापार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली व मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तेथे धाड टाकली. तेथे प्रिती नावाची महिला काही तरुणींकडून देहव्यापार करवून घेत असल्याची बाब समोर आली. तेथून चार पिडीत तरुणी व महिलांची सुटका करण्यात आली. गरीब कुटुंबातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून प्रिती त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. तिच्याकडून ९० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. लकडगंज पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, सचिन बडिये, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चवरे, लता गवई, आरती चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी