८० टक्के पालकांनी शाळेची शुल्कच भरलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:37+5:302020-12-04T04:25:37+5:30
... बॉक्स मेन्टेनन्सचा खर्चही चालविणे कठीण अकोलामधील एमरॉल्ड हायस्कूलच्या संचालक अल्पा तुलशान म्हणाल्या, बऱ्याच पालकांकडून शुल्क न मिळाल्याने आर्थिक ...

८० टक्के पालकांनी शाळेची शुल्कच भरलीच नाही
...
बॉक्स
मेन्टेनन्सचा खर्चही चालविणे कठीण
अकोलामधील एमरॉल्ड हायस्कूलच्या संचालक अल्पा तुलशान म्हणाल्या, बऱ्याच पालकांकडून शुल्क न मिळाल्याने आर्थिक अवस्था वाईट आहे. सीबीएसई व राज्य शिक्षण मंडळाशी संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार देणेही कठीण झाले आहे. शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवणे हे देखिल संस्थांसमोरील मोठे आव्हान आहे. शाळा राज्य सरकारच्या नियमांचे कडक पालन करीत आहेत. पालकांनी समस्या समजून घ्याव्या.
...