शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

महिन्यात २६ प्रवाशांचे हरवलेले ७.२१ लाखांचे साहित्य केले परत, आरपीएफची प्रशंसनीय कामगिरी

By नरेश डोंगरे | Updated: May 5, 2024 00:09 IST

गेल्या एप्रिल महिन्यात नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी सामान चोरीला गेल्याच्या २६ तक्रारी रेल्वे प्रवाशांनी आरपीएफ, जीआरपीकडे केल्या होत्या. त्याचा तपास करून वेगवेगळ्या ठिकाणी चोरीला गेलेले, गहाळ झालेले एकूण ७ लाख,२१,९१० रुपयांचे सामान आरपीएफने शोधून काढले.

नागपूर : प्रवासादरम्यान हरविलेल्या माैल्यवान चीजवस्तू आणि रोकड शोधून ज्यांची त्यांना परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने बजावली आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी सामान चोरीला गेल्याच्या २६ तक्रारी रेल्वे प्रवाशांनी आरपीएफ, जीआरपीकडे केल्या होत्या. त्याचा तपास करून वेगवेगळ्या ठिकाणी चोरीला गेलेले, गहाळ झालेले एकूण ७ लाख,२१,९१० रुपयांचे सामान आरपीएफने शोधून काढले. हे सामान शोधल्यानंतर नेमके कुणाचे कोणते सामान आहे, याची शहानिशा करून हे सर्व सामान ज्याचे त्याला परत करण्यात आरपीएफने यश मिळवले. रेल्वे प्रवासादरम्यान गाडीत किंवा स्थानकावर कुणाचे सामान चोरीला गेले किंवा गडबडीत कुठे राहून गेले तर त्याची तत्काळ प्रवाशांनी तक्रार करावी. असे केल्यास ते सामान लवकरात लवकर शोधून परत करता येते. अनेक प्रवासी उशिरा तक्रार करतात. त्यामुळे तपास उशिरा सुरू होतो आणि ते सामान परत मिळवणेही कठीण होऊन बसते. प्रवाशांनी ही काळजी घेतल्यास त्यांचे सामान परत मिळवून देण्यास अडचण येत नसल्याचे आरपीएफने म्हटले आहे.सतर्कता बाळगा, माहिती द्याप्रवाशांनी प्रवास करताना सतर्कता बाळगावी. कसलीही गडबड करू नये किंवा कुणाच्या भूलथापेला बळी पडू नये. कुण्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटत असेल किंवा कुठे काही सामान संशयास्पद अवस्थेत ठेवल्याचे दिसून येत असेल तर त्याची तातडीने रेल्वे पोलिस किंवा रेल्वे सुरक्षा दलाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस