नागपुरात ६२ वर्षांच्या आजोबाने केला १४ वर्षांच्या नातीचा विनयभंग; वडिलकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 13:50 IST2017-12-14T13:48:32+5:302017-12-14T13:50:21+5:30

१४ वर्षांच्या नातीसोबत वारंवार लज्जास्पद वर्तन करणाºया एका ६२ वर्षीय आरोपीवर धंतोली पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

62 year old grandfather molested 14-year-old granddaughter in Nagpur | नागपुरात ६२ वर्षांच्या आजोबाने केला १४ वर्षांच्या नातीचा विनयभंग; वडिलकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

नागपुरात ६२ वर्षांच्या आजोबाने केला १४ वर्षांच्या नातीचा विनयभंग; वडिलकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून होत होता छळ

आॅनलाईन लोकमत
नागपूर : १४ वर्षांच्या नातीसोबत वारंवार लज्जास्पद वर्तन करणाºया एका ६२ वर्षीय आरोपीवर धंतोली पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या वडिलांचा वडील असलेला आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून नातीचा छळ करीत होता. घरी कुणी नसले की तो तिच्याशी लज्जास्पद वर्तन करायचा. या प्रकाराला कंटाळलेल्या मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर या संतापजनक प्रकरणाचा बोभाटा झाला. त्यानंतर पालकांनी बुधवारी रात्री मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदवली. धंतोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: 62 year old grandfather molested 14-year-old granddaughter in Nagpur