शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नागपुरात  ३० हजार ग्राहकांची वीज गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 22:34 IST

मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कार्यामुळे शहरात पुन्हा एकदा वीजपुरवठा प्रभावित झाला. शुक्रवारी मेट्रोच्या कामामुळे ३३ केव्ही क्षमतेचे कामठी रोड फिडर क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे जवळपास ३० हजार ग्राहकांची वीज दोन तास गायब होती. मेट्रोने वीज वितरण फ्रेन्चाईजीला केबल बदलवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

ठळक मुद्देमेट्रोने फोडले कामठी रोड फिडर : बदलून देणार केबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कार्यामुळे शहरात पुन्हा एकदा वीजपुरवठा प्रभावित झाला. शुक्रवारी मेट्रोच्या कामामुळे ३३ केव्ही क्षमतेचे कामठी रोड फिडर क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे जवळपास ३० हजार ग्राहकांची वीज दोन तास गायब होती. मेट्रोने वीज वितरण फ्रेन्चाईजीला केबल बदलवून देण्याचे आश्वासन दिले आहे.पहाटे ५.३० वाजता लाईन ट्रीप झाल्याने उप्पलवाडी सब स्टेशनचे आॅपरेटरला केबल क्षतिग्रस्त झाल्याचा संशय आला. पेट्रोलिंगसाठी गेलेल्या टीमला आॅटोमोटिव्ह चौकातील केबल क्षतिग्रस्त झाल्याचे आढळून आले. यामुळे ११ केव्ही क्षमतेच्या एकता कॉलनी फिडर, लष्करीबाग, सुजाता नगर, टेका, बिनाकी फिडरवरील वीजपुरवठा ठप्प झला. तब्बल ३० हजार वीज गाहक प्रभावित झाले. एसएनडीएलचे म्हणणे आहे की, मेट्रो रेल्वेने क्षतिग्रस्त केबल स्वत: बदलवून देण्याची मागणी मान्य केली आहे. केबल बदलण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.प्रभावित वस्त्याकेबल प्रभावित झाल्याने उत्तर नागपुरातील मोठा परिसरात प्रभावित झाला. यात महेंद्रनगर, मो. रफी चौक, बंदे नवाजनगर, यादवनगर, वैशालीनगर, पंचशीलनगर, खंतेनगर, फारुक नगर, टेका, संजय गांधीनगर, इंदिरा मातानगर आदींचा समावेश आहे. सकाळी ७.३० वाजेपर्यंत इतर फिडरशी जोडून वीज पूरवठा सुरळीत करण्यात आल्याचेही एसएनडीेलचे म्हणणे आहे.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनMetroमेट्रो