शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

नागपुरात डझनभर जलकुंभांवर राहणार उद्यापासून २४ तास पाणीबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:42 IST

Nagpur : महापालिकेचा के-९०० मि.मी. फीडर शटडाउन; अनेक भागांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतर्फे १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत के-९०० मि.मी जलवाहिनीच्या आंतरजोडणीसाठी २४ तासांचा शटडाउन घेण्यात येणार आहे. या कालावधीत शहरातील डझनभर जलकुंभांवरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बस्तरवाडी जलकुंभ१ (इतर क्षेत्रे) चाकणा चौक, मराठा चौक, गुप्ता चौक, नाईक तलाव, बैरागीपुरा, टांडा पेठ नवी बस्ती, मोचीपुरा राम नगर, बडाईपुरा, संभाजी कसर, बंगालीपंजा, मुसलमानपुरा, विंकर कॉलनी, ठक्करग्राम, खातीकपुरा, लाडपुरा, कुंभारपुरा.

बिनाकी जलकुंभपंचशील नगर, आदर्श नगर, राणी दुर्गावती चौक, महेंद्र नगर, महर्षी दयानंद नगर, पंचकुवा, मेहंदी बाग कॉर्नर, खांते नगर, सुजाता नगर, फारूख नगर, नवी बस्ती, बाबा बुद्धाजी नगर, कुंभारटोळी, कब्रस्तान परिसर, अंबाझरी.

बिनाकी जलकुंभ १संगम नगर, हमीद नगर, केजीएन सोसायटी, प्रवेश नगर, यशोदारानगर, संघर्ष नगर, पांडे बस्ती, योगी अरविंद नगर, शिवशक्ती नगर, पवन नगर, पीएमएवाय वसाहत, टिपू सुलतान चौक परिसर, महबूबपुरा.

बिनाकी जलकुंभ २ सीएइंदिरा माता नगर, संजय गांधी नगर, गोंड मोहल्ला, आनंद नगर, राणी दुर्गावती चौक परिसर, कानजी हाउस परिसर, मोहम्मद रफी चौक परिसर, एकता नगर, यादव नगर, यादव नगर हाउसिंग बोर्ड, सुदाम नगर, चिमुरकर ले-आउट, तथागत नगर, प्रबुद्ध नगर, बांदे नवाज नगर, स्वीपर कॉलनी, धम्मदीप नगर, पंचवटी नगर, बोकडे ले-आउट, बैंक कॉलनी

उप्पलवाडी एनआयटी जलकुंभऔद्योगिक क्षेत्र, पावणे ले-आउट, धम्मानंद नगर, डायमंड नगर, आर. के. ले-आउट, राज नगर, बाबा दिवाण ले-आउट, प्रिन्स लॉन परिसर, आंबेडकर चौक परिसर, रिलायन्स ले-आउट, अजरी-मंजरी, भीम वाडी झोपडपट्टी, पिली नदी गाव, भन्ते आनंद कौशल्य नगर, रहमत नगर, एकता नगर, शिव नगर, बिलाल नगर, फातिमा मशीद परिसर, कौशल्या नगर, हस्तिनापूर, शबिना हाउसिंग सोसायटी, उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्र.

इंदोरा जलकुंभ १बारा खोली, मॉडेल टाउन, चौल्क्स कॉलनी, न्यू ठावरे कॉलनी, ओल्ड ठावरे कॉलनी, त्रिकोणी पट्टा, रिपब्लिकन नगर, श्रावस्ती नगर, मिसाळ ले-आउट, आंबेडकर कॉलनी, लघुवेतन कॉलनी, इंदोरा झोपडपट्टी, बडा इंदोरा, गौतम बुद्ध विहार, पंजाबी लाइन, शिव मंदिर, माया नगर, विद्या नगर, ग्रामीण पोलिस मुख्यालय.

इंदोरा जलकुंभ २टेका नाका, हबीब नगर, बाबा बुद्धाजी नगर (महेंद्र नगर टाकी), अशोक नगर, अशोक नगर बुद्ध विहार, बडा भाऊ पेठ, गुरू नानकपुरा, नवी बस्ती, वैशाली नगर, ताज नगर, मुकुंद नगर, बुद्ध नगर, बुद्धा पार्क १ आणि २, मिलिंद नगर, अंबाझरी टेका, कमल नौक

बेझनबाग जलकुंभजरीपटका मार्केट, वसंत शाह चौक, सिंधू नगर सोसायटी, जनता हॉस्पिटल, चौधरी चौक, चावला चौक, वडपकाड, माथ मोहल्ला, भांडार मोहल्ला, गॉड मोहल्ला, सुदर्शन कॉलनी, गार्डन ले-आउट, बेझनबाग मैदान, तीन की चाल, एम्प्रेस मिल क्वार्टर्स, खदान ले-आउट, लुंबिनी नगर, जुना जरीपटका, भीम चौक, बजाज कॉलेज, महात्मा फुले नगर, महावीर नगर, दयानंद पार्क, नाजुल ले-आउट, दिलीप नगर, इंदोरा चौकी, मोठा इंदोरा, गमदूर, जसवंत.

बस्तरवाडी जलकुंभ १नयापुरा, लोधीपुरा, गोंधपूरा, श्रीराम सोसायटी, नागा शिव मंदिर, माता मंदिर, रामदेल आखाडा, श्रीवास्तव विहार, बहुली विहीर, देवघरपुरा, पांगीपुरा, पहाडपुरा, लालगंज, कामिया बाग, इटवारी पोस्ट ऑफिस, पाचदेवळ मंदिर, बस्तरवाडी माता मंदिर, विठू महाजन घर, गोधेवाली गली, तेलघानी, कुंभारपुरा, सांगवार विहीर, राऊत चौक, तेलीपुरा पेवठा.

बस्तरवाडी जलकुंभ २कुंदनलाल गुप्ता नगर, बोरा कब्रस्तान, कोलबास्वामी नगर, तीनखडे ले-आउट, वृंदावन नगर, बिनाकी मंगळवारी, जोशीपुरा, गोसावी घाट, डोर्ले हाऊस, निमजे आटा चक्की, पोळा मैदान, भोले नगर, आनंद नगर, बिनाकी ले-आउट, नामदेव नगर, अनसूया माता नगर, 

टॅग्स :nagpurनागपूरwater scarcityपाणी टंचाई