शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २२६ डेंग्यूचे रुग्ण

By admin | Updated: December 25, 2015 03:37 IST

उपराजधानीत गेल्या तीन वर्षांत डेंग्यूच्या रुग्ण वाढ झाली असली तरी या वर्षी रुग्णांची संख्या कमी झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येते.

गेल्या वर्षी आढळले ६०० रुग्ण : सुमारे चार लाखावर घरांची तपासणीनागपूर : उपराजधानीत गेल्या तीन वर्षांत डेंग्यूच्या रुग्ण वाढ झाली असली तरी या वर्षी रुग्णांची संख्या कमी झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१४ मध्ये ६०१ रुग्ण होते तर या वर्षी आतापर्यंत २२६ रुग्ण आढळून आले आहे. व्यापक जनजागृती आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे ही रुग्णसंख्या कमी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे नागपुरातील जनता चांगलीच गारद झाली होती. ६०१ रुग्ण पॉझिटीव्ह आणि चार रुग्णांचे मृत्यू झाले होते. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ३८५ रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे महापालिकेच्या मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने वर्षाच्या सुरुवातीपासूनच या रोगाला गंभीरतेने घेतले होते. या विभागाचे अधिकारी डॉ. जयश्री थोटे यांनी सांगितले, गेल्या वर्षी ७ हजार ७२० संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने मनपाकडे तपासायला आले होते. यातील प्रत्येकांच्या घरात मनपाचे कर्मचारी पोहचून उपाययोजना केल्या. या सोबतच मनपाच्या हद्दीतील बहुसंख्य घराची तपासणी करून जनजागृती केली. यामुळे रुग्णांचे प्रमाण या वर्षी कमी असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)