शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर २१ बेशिस्त प्रवाशांना पकडले

By admin | Updated: April 24, 2015 02:14 IST

प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वे परिसरात प्रवेश करणे, महिला आणि अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणे गुन्हा असताना रेल्वे नियमांचा भंग करणाऱ्या २१ प्रवाशांची धरपकड गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली.

नागपूर : प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वे परिसरात प्रवेश करणे, महिला आणि अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणे गुन्हा असताना रेल्वे नियमांचा भंग करणाऱ्या २१ प्रवाशांची धरपकड गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली.रेल्वे अ‍ॅक्ट १६२ नुसार महिलांसाठी राखीव असलेल्या कोचमधून महिला प्रवाशांनीच प्रवास करावा, असा नियम आहे. परंतु तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून महिलांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणाऱ्या १२ प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यशिवाय अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना पकडून त्यांच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरात प्लॅटफार्म तिकीट खरेदी न करता प्रवेश करणाऱ्या पाच जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)