शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १.९० लाखाचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 9:51 PM

रेल्वे सुरक्षा दलाने संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १.९० लाख किमतीचा १९ किलो गांजा जप्त करून भोपाळ लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्त केला आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : गांजा भोपाळ लोहमार्ग पोलिसांच्या सुर्पूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १.९० लाख किमतीचा १९ किलो गांजा जप्त करून भोपाळ लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्त केला आहे.रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक पी. टी. खैरमारे, शशिकांत कुमरे, एस. आर. राजुरकर, अर्जुन गजभिये हे रेल्वेगाडी क्रमांक १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते. त्यांना रात्री १०.४५ वाजता गाडीच्या एस-५ कोचमध्ये ३७, ३८ क्रमांकाच्या बर्थवर तीन बेवारस बॅग आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता त्या बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यात मादक पदार्थ असल्याची शंका आल्यामुळे गस्त घालणाऱ्या पथकाने याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांच्या आदेशावरून ही पाकिटे भोपाळ रेल्वेस्थानकावर उतरवून भोपाळ लोहमार्ग पोलिसांना सूचना देण्यात आली. रात्री ११ वाजता ही पाकिटे भोपाळ लोहमार्ग पोलिसांच्या सुर्पूत करण्यात आली. भोपाळ लोहमार्ग पोलिसांनी पाकिट तपासले असता त्यात गांजाची १९ किलो वजनाची ९ पाकिटे होती. पुढील तपास भोपाळ लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस