शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील आरपीएफचे १३ जवान पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:41 IST

रेल्वे सुरक्षा दलातही १३ कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. इतर जवानांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्तांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलातही १३ कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. इतर जवानांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्तांनी दिली. रेल्वे सुरक्षा दलात आतापर्यंत १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८ रुग्ण बरे झाले असून ५ जणांवर उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांच्या संपर्कातील इतर जवानांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यांचा दैनंदिन अहवाल रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने गोळा करण्यात येत आहे. यातील बहुतांश रुग्ण रेल्वे सुरक्षा दलाच्या राखीव दलातील आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावरही जवानांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याrailwayरेल्वेPoliceपोलिस