शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

बलात्कार करणाऱ्याला १२ वर्षे कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 9:19 PM

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी १२ वर्षे सश्रम कारावास व ८००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८० दिवस अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : अल्पवयीन मुलीला फसवले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी १२ वर्षे सश्रम कारावास व ८००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८० दिवस अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.विलास ताना ढोबळे (२५) असे आरोपीचे नाव असून तो मोहगाव (भदाडे), ता. नरखेड येथील रहिवासी आहे. त्याला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये वरीलप्रमाणे, अल्पवयीन मुलीला गर्भवती करण्याच्या गुन्ह्यामध्ये ७ वर्षे कारावास व ५००० रुपये दंड तर, अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने पीडित मुलीचे नोकरीचे आमिष दाखवून अपहरण केले व त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांना शोधून काढले. त्यानंतर मुलीने ८ ऑक्टोबर २०१७ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आरोपीच्या कुकृत्याचा पाढा वाचला. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. ती इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. तपास अधिकारी रमेश ताजने यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. दीपिका गवळी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Rapeबलात्कारSessions Courtसत्र न्यायालयnagpurनागपूर