लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Ulhasnagar News

कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार - Marathi News | municipal election 2026 whose deposits will be confiscated 2 crore 62 lakhs deposited in the coffers of 9 municipalities 1700 candidates in the fray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार

मुंबईसह महामुंबईतील ९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. ...

उल्हासनगरात शिंदेसेनेत गृहकलह? बॅनरवर अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराचा फोटो - Marathi News | Civil strife in Shinde Sena in Ulhasnagar? Banner shows photo of independent candidate instead of official candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात शिंदेसेनेत गृहकलह? बॅनरवर अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराचा फोटो

उल्हासनगरच्या प्रभाग क्र. १० मध्ये शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या प्रभागातच पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. रिपाई (आठवले गट) आणि शिंदेसेना युतीच्या अधिकृत उमेदवार गौतमी बागुल यांचा फोटो चक्क पोस्टर्सवरून गायब करण्यात आला असून, तिथे ए ...

कुठे पती-पत्नी, कुठे बाप-लेक तर, कुठे जावा-जावा! उल्हासनगर निवडणुकीच्या रणांगणात 'महाभारत' - Marathi News | Where is husband and wife, where is father and daughter, where is the mother and father; 'Mahabharata' in the election battlefield | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे पती-पत्नी, कुठे बाप-लेक तर, कुठे जावा-जावा! उल्हासनगर निवडणुकीच्या रणांगणात 'महाभारत'

Ulhasnagar Municipal Corporation Election: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पती-पत्नी, बापलेक, बापबेटी, भाऊ-भाऊ, आई-मुलगा, जावा जावा अश्या जोड्या रिंगणात उतरल्याने रणधुमाळीत रंगत आली. ...

“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | municipal election 2026 cm devendra fadnavis said did not democracy in danger when congress mp came unopposed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस

अगोदर ईव्हीएमचे नॅरेटीव्ह पसरवले; आता त्यांचा बिनविरोधला विरोध ...

उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर? - Marathi News | The face of the city will change by ending the gangster rule in Ulhasnagar; Who is CM Devendra Fadnavis targeting? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?

एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ...

मत कुणाला? अनुभवी की युवा उमेदवाराला? २१ वर्षांचे दोघे, तर ७४ वर्षांचे ज्येष्ठही निवडणुकीच्या रिंगणात  - Marathi News | nmmc election 2026 who to vote for experienced or young candidate two 21 year olds and 74 year old also in the election fray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मत कुणाला? अनुभवी की युवा उमेदवाराला? २१ वर्षांचे दोघे, तर ७४ वर्षांचे ज्येष्ठही निवडणुकीच्या रिंगणात 

सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडताना तरुणांना संधी देण्याबरोबर ज्येष्ठांचाही सन्मान राखला आहे. ...

उल्हासनगरात ७८ जागांसाठी लढत, अक्षता टाले ठरली सर्वात तरुण उमेदवार, सर्वात अनुभवी कोण? - Marathi News | In Ulhasnagar, Akshata Tale is the youngest candidate in the fight for 78 seats, so who is the most experienced? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात ७८ जागांसाठी लढत, अक्षता टाले ठरली सर्वात तरुण उमेदवार, सर्वात अनुभवी कोण?

उल्हासनगर  महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, यंदाच्या रिंगणात कमालीची विविधता पाहायला मिळत आहे. ...

Ulhasnagar: उल्हासनगरात गुन्हेगारांना उमेदवारी; कुणावर अपहरण तर, कुणावर खुनाचे गंभीर आरोप - Marathi News | 20 Pecentage Candidates in Ulhasnagar Have Criminal Background; Shinde Sena Rajendra Chaudhary Leads with 16 Cases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात गुन्हेगारांना उमेदवारी; कुणावर अपहरण तर कुणावर खुनाचे गंभीर आरोप

Ulhasnagar Municipal Corporation Election: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उमेदवारांवरील गुन्हेगारी खटल्यांची चर्चा रंगली आहे. ...