लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Thane News

ठाण्यात ६८ वर्षांपूर्वी निवडणुकीत ६ सदस्यांची बिनविरोध निवड; वृत्तपत्राचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | tmc election 2026 six members elected unopposed in thane 68 years ago a newspaper clipping goes viral on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ६८ वर्षांपूर्वी निवडणुकीत ६ सदस्यांची बिनविरोध निवड; वृत्तपत्राचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल

३० नोव्हेंबर १९५७ या दिवसाचे कात्रण सोशल मीडियावर शेअर केले. ...

मत कुणाला? अनुभवी की युवा उमेदवाराला? २१ वर्षांचे दोघे, तर ७४ वर्षांचे ज्येष्ठही निवडणुकीच्या रिंगणात  - Marathi News | nmmc election 2026 who to vote for experienced or young candidate two 21 year olds and 74 year old also in the election fray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मत कुणाला? अनुभवी की युवा उमेदवाराला? २१ वर्षांचे दोघे, तर ७४ वर्षांचे ज्येष्ठही निवडणुकीच्या रिंगणात 

सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडताना तरुणांना संधी देण्याबरोबर ज्येष्ठांचाही सन्मान राखला आहे. ...

जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...! - Marathi News | bmc election 2026 leaders who claim to solve people problems are not given grounds for campaign rallies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!

निवडणुकीपूर्वी कुठले मैदान कोण मारणार? ठाकरे बंधू आणि भाजप-शिंदेसेनेचा शिवाजी पार्ककरिता अर्ज : नगरविकास विभागाच्या कोर्टात निर्णयाचा चेंडू, काहींच्या जागा मिळेल तेथे सभा ...

सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका - Marathi News | sanjay raut claims that the identity of thane city changed during the rule of the ruling party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका

महाराष्ट्राचे लक्ष मुंबईनंतर ठाण्याकडे लागले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.      ...

ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | tmc election 2026 deputy cm eknath shinde said mahayuti 110 candidates will be elected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाण्यात विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती. ...

‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी? - Marathi News | bmc election 2026 manifesto for maha mumbai when will the bjp shiv sena shinde group manifesto be released | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?

लाडक्या बहिणींकरिता भाजप व शिंदेसेना आपल्या पोतडीतून काय बाहेर काढणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. ...

सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं? - Marathi News | Shocking incident of withdrawal of independent candidate application based on nominator's application revealed in Thane, what happened? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?

ठाण्यातील अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांनी याबाबत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...

'बिनविरोध निवड' हा लुटुपुटुच्या लढाईचा ट्रेलर; विरोधकांनी लढाईपूर्वीच सोडलं मैदान? सत्ताधारीच सत्तेसाठी 'लढणार'... - Marathi News | kdmc election 2026 the trailer for the battle of is the uncontested election of candidates | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'बिनविरोध निवड' हा लुटुपुटुच्या लढाईचा ट्रेलर; विरोधकांनी लढाईपूर्वीच सोडलं मैदान? सत्ताधारीच सत्तेसाठी 'लढणार'...

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल १४ नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्याने या महापालिकेत भाजपने आपला महापौर बसवला तर आश्चर्य वाटायला नको. ...