लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Pune News

PMC Elections : महापालिका निवडणूक ‘आप’साठी ओळख निर्माण करणारी की मर्यादा स्पष्ट करणारी? - Marathi News | PMC Elections Will the municipal elections create an identity for AAP or clarify its limits? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : महापालिका निवडणूक ‘आप’साठी ओळख निर्माण करणारी की मर्यादा स्पष्ट करणारी?

पुण्यासारख्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय व नागरी प्रश्नांबाबत जागरूक असलेल्या शहरात पक्षाला संधी असल्याचा दावा आपने केला आहे. ...

PMC Elections : अजित पवार गटासोबत आघाडी करण्यावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला, कार्यकर्ते गोंधळात - Marathi News | PMC Elections Internal dispute over alliance with Ajit Pawar group escalates, workers in confusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार गटासोबत आघाडी करण्यावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला, कार्यकर्ते गोंधळात

अजित पवार गटासोबत आघाडी करण्यावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट होत नसल्याने कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. ...

PMC Elections : महायुतीत आरपीआयची मते पुणे मनपात ठरणार निर्णायक; भाजप, शिंदेसेना अन् आरपीआयची ‘महायुती’ - Marathi News | PMC Elections RPI votes in the grand alliance will be decisive in Pune Municipal Corporation; BJP, Shinde Sena and RPI's 'grand alliance' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : महायुतीत आरपीआयची मते पुणे मनपात ठरणार निर्णायक

महायुतीचा घटक पक्षात आरपीआय (आठवले) भाजप आणि शिंदेसेना यांच्यासोबत 'महायुती'मध्ये आहे. ...

PMC Elections पहिल्याच दिवशी विक्रमी २,८८६ अर्ज विक्री - Marathi News | PMC Elections Record 2,886 applications on the first day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections पहिल्याच दिवशी विक्रमी २,८८६ अर्ज विक्री

- महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ४१ प्रभागांसाठी १६५ नगरसेवक पदांसाठी आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ...

PMC Elections 2026: ठाकरेसेनेच्या दहाही माजी नगरसेवकांचे पक्षांतर; महापालिका निवडणुकीत नवख्यांना मिळणार संधी - Marathi News | PMC Elections All ten former corporators of Thackeray Sena defect; Newcomers will get a chance in the municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरेसेनेच्या दहाही माजी नगरसेवकांचे पक्षांतर; महापालिका निवडणुकीत नवख्यांना मिळणार संधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काही निवडणुका सोडल्या तर बहुसंख्य निवडणुका भाजपसोबत युती करून लढवल्या आहेत. ...

'आप'ची १६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या, तुमच्या प्रभागातील व्यक्तीचे नाव - Marathi News | aam admi party second list of 16 candidates announced Know the name of the person from your ward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आप'ची १६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या, तुमच्या प्रभागातील व्यक्तीचे नाव

आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे ...

Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा - Marathi News | Prashant Jagtap: Why is there opposition to going with Ajit Pawar? Prashant Jagtap finally raised the issue of Punekars, the reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण, पुणेकरांचा मांडला मुद्दा

Prashant Jagtap News: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या निर्णयाला पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे.  ...

पुण्यात महायुतीत इनकमिंग सुरुच; उद्धवसेनेच्या २ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Incoming to the Mahayuti continues in Pune; 2 leaders of the Thackeray group join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीत इनकमिंग सुरुच; उद्धवसेनेच्या २ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुण्यातील धायरी, खडकवासला, सिंहगड रोड, पर्वती, वडगाव शेरी या भागातील उमेदवारांना महायुतीत घेऊन आपली ताकद वाढवली आहे ...