कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी महापौर आरक्षण २०२६ : मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर... महापौर आरक्षण : मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग' ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी २२ तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा... मुंबई खरोखरच ठाकरेंच्या हातातून निसटली; उबाठा अन् मनसे मिळूनही भाजपला गाठू शकत नाहीत... महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! आता चारचा फरक उरला...! भाजपाही नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलविणार, बघू काय होते...; संजय राऊतांचे सुतोवाच... राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले... 'ऑपरेशन लोटस' की 'मातोश्री'ची खेळी? शिंदे मुंबईतील जिंकलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार... कुठे कुठे आली महाविकास आघाडीची सत्ता? ठाकरेंना एकमेव दिलासा, काँग्रेसला... पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले... अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले... वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मोजणी झाली पण चार फेऱ्यांच्या अनाउन्समेंट बाकी पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर... भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली... पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले... पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या पुणे मनपा निवडणूक निकाल २०२६: भाजप ४२ जागांवर आघाडीवर; राष्ट्रवादीची जोरदार टक्कर, पाहा ताजी आकडेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड... सोलापुरात स्ट्रॉंग रूम उघडली; सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत... निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले... कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त PMC Election 2026 शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच १२,५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत ...
महाराष्ट्र : अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला? काही झाले तरी मनभेद होणार नाही असं आमच्यात ठरलंय मात्र अजित पवार असे का वागत आहेत कळत नाही असं भाजपाने प्रत्युत्तर दिले. ...
पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक बदल PMC Election 2026 निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतपेटी वाटप, वाहतूक, तसेच मतदान केंद्र परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत ...
पुणे : नवमतदार पहिलांदाच बजावणार आपला मतदानाचा हक्क तरुण मतदारांमध्ये या प्रक्रियेचा भाग असल्याचा अभिमान आणि जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने जाणवते. ...
पुणे : जाहीर प्रचार संपला, छुपा प्रचार सुरू; पैशांचे वाटप मोठ्या प्रमाणावर होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांचा PMC Election 2026 विशेष करून झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष द्यावे लागणा आहे. पैशांचे वाटप होऊ नये यासाठी आपल्या परिसरात रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना खडा पहारा द्यावा लागणार आहे ...
महाराष्ट्र : राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? Municipal Election 2026 data : शहरीकरण आणि नवीन गृहप्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि पुणे-पिंपरी परिसरातील मतदार नोंदणीने नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः तरुण मतदारांची वाढलेली संख्या आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. ...
महाराष्ट्र : मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... Largest City Of Maharashtra List: महाराष्ट्रातील ५ मोठ्या शहरांचा निवडणूक आढावा. मुंबईत १ कोटी मतदार, तर पुण्यात सर्वाधिक उमेदवार. पिंपरी-चिंचवडमध्ये ४४% मतदार वाढ. सविस्तर आकडेवारी वाचा. ...
पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; केंद्रांवर सीसीटीव्ही, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैन PMC Election 2026 पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत, ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग असून प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे ...