लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Pimpri Chinchwad News

Municipal Election 2026: पिंपरीत आप पक्ष स्वबळावर लढणार; 'या' प्रभागात ३५ उमेदवारांना मिळाली संधी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Aam Aadmi Party candidates for 35 seats | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत आप पक्ष स्वबळावर लढणार; 'या' प्रभागात ३५ उमेदवारांना मिळाली संधी

पहिल्यांदाच पक्ष महापालिका निवडणूक लढवत असल्याचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले. ...

PCMC Election 2026: अपेक्षित जागा नाहीत; पिंपरीत शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शेवटच्या २ तासांत उतरवले ७० उमेदवार - Marathi News | PCMC Election 2026 There are no expected seat eknaths shinde Sena slogan of self-reliance in Pimpri 70 candidates fielded in the last 2 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपेक्षित जागा नाहीत; पिंपरीत शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, शेवटच्या २ तासांत उतरवले ७० उमेदवार

PCMC Election 2026 मंत्री उदय सामंत यांनी ‘कुठल्याही महापालिकेमध्ये महायुती तुटल्याचे चित्र नाही' असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे माघारीपर्यंत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. ...

PCMC Election 2026: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी ग्रीन सिग्नल देऊनही ऐनवेळी तिकीट नाकारले; पिंपरीत निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी - Marathi News | Despite giving the green signal, Chief Minister and State President refused tickets at the last moment; Strong displeasure among loyalists in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी ग्रीन सिग्नल देऊनही ऐनवेळी तिकीट नाकारले; निष्ठावंतांमध्ये नाराजी

भाजपकडून उमेदवारी अंतिम होण्यास विलंब होत असतानाच शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी स्वतंत्रपणे काही प्रभागांत तगडे आणि प्रभावी उमेदवार मैदानात उतरवले आहेत ...

PCMC Election 2026: काँग्रेसचे ‘एकला चलो रे..!’; पिंपरीत स्वबळावर लढवणार १२८ पैकी केवळ ५८ जागा - Marathi News | PCMC Election 2026 Congress Only 58 out of 128 seats will be contested on their own in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काँग्रेसचे ‘एकला चलो रे..!’; पिंपरीत स्वबळावर लढवणार १२८ पैकी केवळ ५८ जागा

PCMC Election 2026 पूर्ण ताकदीने स्वबळावर लढण्यासाठी पक्षसंघटनेने तयारी करणे आवश्यक असताना काँग्रेसला निम्म्या जागांवरही उमेदवार देता आले नाहीत ...

PMC Elections : उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस;शक्ती प्रदर्शनामुळे क्षेत्रीय कार्यालयालास जत्रेचं स्वरूप  - Marathi News | PMC Elections The regional office has the appearance of a fair due to the power show. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस;शक्ती प्रदर्शनामुळे क्षेत्रीय कार्यालयालास जत्रेचं स्वरूप 

तब्बल ९ वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे.  ...

PMC Election 2026: पुण्यात कुठंही युती तुटली नाही; फक्त एबी फॉर्म दिले आहेत, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण - Marathi News | PMC Election 2026 No alliance has broken in Pune only AB forms have been given explains Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुण्यात कुठंही युती तुटली नाही; फक्त एबी फॉर्म दिले आहेत, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

PMC Election 2026 पक्षाचे कार्यकर्ते भावनिक झाले आहेत, भावनिक लोकांना समजावणे आमची जबाबदारी आहे. ...

PCMC Election 2026: शहरातील शिवसेनेचा मतदार कोणत्या गटासोबत? शिवसैनिकांची उद्धवसेना व शिंदेसेनेत विभागणी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Which group do Shiv Sena voters in the city support? Shiv Sena divided into Uddhav Sena and Shinde Sena | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील शिवसेनेचा मतदार कोणत्या गटासोबत? शिवसैनिकांची उद्धवसेना व शिंदेसेनेत विभागणी

Pimpri Chinchwad Municipal Election 2026: यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. ...

Municipal Election 2026: दिवसभरात ५२५ अर्ज दाखल; आतापर्यंत ५७४ जण मैदानात;उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 525 applications filed during the day; 574 people in the fray so far | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवसभरात ५२५ अर्ज दाखल; आतापर्यंत ५७४ जण मैदानात;उमेदवारी अर्जांचा आज शेवटचा दिवस

PCMC Election 2026: अनेकांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने अंतिम यादी जाहीर होईपर्यंत राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे ...