लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Pimpri Chinchwad News

PCMC Election 2026: शहरातील १७ प्रभागांत माजी नगरसेवक आमनेसामने;तीन ठिकाणी पती-पत्नी रिंगणात - Marathi News | PCMC Election 2026: Former corporators face to face in 17 wards of the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील १७ प्रभागांत माजी नगरसेवक आमनेसामने;तीन ठिकाणी पती-पत्नी रिंगणात

- सामन्यांमध्ये रंगत : सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती समोरासमोर ...

PCMC Election 2026: एकेकाळच्या सत्ताधारी काँग्रेसकडे सहा प्रभागांत एकही उमेदवार नाही..! - Marathi News | PCMC Election 2026: The former ruling Congress does not have a single candidate in six wards..! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकेकाळच्या सत्ताधारी काँग्रेसकडे सहा प्रभागांत एकही उमेदवार नाही..!

- निम्म्या जागांवरही देता आले नाहीत उमेदवार : ‘एबी फाॅर्म’ वाटपातही गोंधळ; केवळ चार प्रभागांमध्ये पूर्ण पॅनेल; पक्षातील गोंधळ पाहून इच्छुकांनी पक्षाकडे फिरवली पाठ ...

PCMC Election 2026: महापालिकेत ६९२ जण नशीब अजमावणार;४४३ उमेदवारांची माघार; ११३५ उमेदवारांनी भरले होते अर्ज - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 692 people will try their luck in the Municipal Corporation; 443 candidates withdrew; 1135 candidates had filled applications | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election 2026: महापालिकेत ६९२ जण नशीब अजमावणार;४४३ उमेदवारांची माघार

PCMC Election 2026 - ४० टक्के उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रभागांतील लढती स्पष्ट झाल्या आहेत. ...

Social Viral: युती-आघाड्यांतील खिचडी कोणाची, डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हेच कळेना! - Marathi News | It is not known whose khichdi is in the alliances, whose dal is in the alliances, and who cooked it! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युती-आघाड्यांतील खिचडी कोणाची, डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हेच कळेना!

दिसायला सगळे जोडलेले; पण फ्यूज कधी उडेल सांगता येत नाही!’ तर काहींनी ‘ओव्हरलोड झाले की शॉर्टसर्किट अटळ’ असा अर्थपूर्ण इशारा देखील दिला आहे ...

PCMC Election 2026: उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली! अखेर घेतली माघार, प्रमुख पक्षांना दिलासा - Marathi News | PCMC Election 2026 The rebellion that erupted over the nomination has been resolved! Finally, the party withdrew, a relief to the major parties | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली! अखेर घेतली माघार, प्रमुख पक्षांना दिलासा

PCMC Election 2026 दिवसभर फोनाफोनी, बंद खोलीतील चर्चा, भावनिक समजूत, तर काही ठिकाणी राजकीय गणिते मांडण्यापर्यंतचा वेळ पक्षश्रेष्ठींना द्यावा लागला ...

पुण्यातून एक जण परदेशात पळून गेला; पासपोर्ट कोणी दिला, कसा दिला? पवारांचा मोहोळ यांच्यावर निशाणा - Marathi News | A person from Pune fled abroad Who gave him the passport how did he give it ajit pawar targets murlidhar mohol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यातून एक जण परदेशात पळून गेला; पासपोर्ट कोणी दिला, कसा दिला? पवारांचा मोहोळ यांच्यावर निशाणा

जनतेमध्ये संशय निर्माण होतोय, कोणाला वाचवण्यासाठी काही दडपण आहे का? याचाही खुलासा केला जाईल ...

PCMC Election 2026: महायुती तुटली; आघाडीही फुटली, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य सामना - Marathi News | PCMC Election 2026 The grand alliance broke up; the alliance also split, the main fight in Pimpri-Chinchwad is between BJP and NCP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुती तुटली; आघाडीही फुटली, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य सामना

PCMC Election 2026 राज्यात आणि केंद्रात महायुती असताना पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना स्वबळावर उतरले आहेत ...

PCMC Municipal Election 2026 : भाजपच्या सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी, अजित पवारांचे टीकास्त्र - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election A gang of daylight robbers was formed during the BJP's rule - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपच्या सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी, अजित पवारांचे टीकास्त्र

- महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडला; लोकशाहीत दादागिरी सहन करणार नाही; भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करणार ...