कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी महापौर आरक्षण २०२६ : मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर... महापौर आरक्षण : मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग' ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी २२ तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा... मुंबई खरोखरच ठाकरेंच्या हातातून निसटली; उबाठा अन् मनसे मिळूनही भाजपला गाठू शकत नाहीत... महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! आता चारचा फरक उरला...! भाजपाही नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलविणार, बघू काय होते...; संजय राऊतांचे सुतोवाच... राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले... 'ऑपरेशन लोटस' की 'मातोश्री'ची खेळी? शिंदे मुंबईतील जिंकलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार... कुठे कुठे आली महाविकास आघाडीची सत्ता? ठाकरेंना एकमेव दिलासा, काँग्रेसला... पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले... अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले... वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मोजणी झाली पण चार फेऱ्यांच्या अनाउन्समेंट बाकी पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर... भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली... पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले... पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या पुणे मनपा निवडणूक निकाल २०२६: भाजप ४२ जागांवर आघाडीवर; राष्ट्रवादीची जोरदार टक्कर, पाहा ताजी आकडेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड... सोलापुरात स्ट्रॉंग रूम उघडली; सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत... निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले... कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
पुणे : भाजप नेत्यांचा युती तोडण्याचा इशारा? तो निर्णय १६ जानेवारीनंतरच, अजित पवारांचे स्पष्टीकरण PMC Election 2026 राज्यातील युती तुटते का राहते याचा निर्णय १६ जानेवारीच्या निकालानंतर होईल, तोपर्यंत जरा कळ काढा ...
पुणे : शहराचा वाढता विस्तार पाहता पुणे जिल्ह्यात २ महापालिका करण्याची आवश्यकता - अजित पवार राज्य सरकारच्या निर्णयानुसार उरुळी, फुरसुंगी या दोन गावांसाठी नगरपरिषद करण्यात आली, मात्र या निर्णयामुळे तेथील नागरिक समाधानी आहेत, असे वाटत नाही ...
पुणे : "अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपामध्ये राजकीय युद्धच पेटले आहे. भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपाला घेरले असून, भाजपाकडूनही त्यावर पलटवार केले जात आहेत. ...
पिंपरी -चिंचवड : आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली PCMC Election 2026 पिंपरी चिंचवडमधील २०१२ च्या निवडणुकीमध्ये खंबीर नेतृत्वाशिवाय काँग्रेस भरकटली. जागा कमी झाल्या, तर शिवसेना आणि भाजपला उभारी मिळाली. ...
पिंपरी -चिंचवड : एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा PCMC Election 2026 प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठीचा चार हजारांचा तांत्रिक खर्चही शासन विशेष बाब म्हणून स्वतः उचलणार असून, नागरिकांना कार्ड मोफत मिळणार आहे ...
पिंपरी -चिंचवड : त्यांच्या हातात सत्ता गेली तर शहराचा खेळखंडोबा; आपल्याला भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा - अजित पवार PCMC Election 2026 ग्रीन बॉण्ड नावाखाली २०० कोटींचे कर्जरोखे काढले आहेत, त्यांनी लोकांची घरेदारे पाडली, रस्त्यावर आणले. ...
पिंपरी -चिंचवड : सत्ताधाऱ्यांना पैशाचा माज आलाय, त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही - अजित पवार PCMC Election 2026 आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आलो आहोत, मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता एकत्रित काम करुया. ...
पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोणाचे ठेके? कोण रिंग करून पैसे खाते? अजित पवारांचा सवाल - पिंपरीतील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका; स्थायी समितीचे अध्यक्ष असताना खाल्लेला पैसा विधानसभा निवडणुकीत कोणी वापरला? ...