लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

भाजप-शिंदेसेना युती झाल्यास एकतर्फी सामना; उद्धवसेना-मनसेपुढे उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान - Marathi News | One-sided match if BJP-Shinde Sena forms alliance; Uddhav Sena-MNS face big challenge of finding candidate | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप-शिंदेसेना युती झाल्यास एकतर्फी सामना; उद्धवसेना-मनसेपुढे उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान

शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिल्याने उ‌द्भवलेला वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे गेला. ...

महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..." - Marathi News | Local Body Election: Mahayuti breaks in Pune, BJP-NCP to contest separately; Ajit Pawar reaction on CM Devendra Fadnavis Statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."

कुणीही एकत्र आले, वेगळे लढले तरी जनतेच्या मनात जे असते ते घडत असते. जनता जर्नादन सर्वस्व आहे असं अजित पवारांनी सांगितले. ...

भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू - Marathi News | After Break alliance with BJP, the two NCP Factions Ajit Pawar and Sharad Pawar will come together; meeting begin in pimpri chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नंबरचा शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांनी सांगितले. ...

"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा - Marathi News | BMC Election: "The fight for the existence of the Marathi people to save Mumbai..."; Sanjay Raut targets BJP-Eknath Shinde Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा

मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशांचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने पाहणार आहे अशी टीका त्यांनी केली.  ...

भाजपशी युती केल्यास शिंदेसेनेपुढे आव्हान; उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बिघडणार? - Marathi News | Shinde Sena faces a challenge if it joins hands with BJP; Will the political equations in Ulhasnagar deteriorate? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपशी युती केल्यास शिंदेसेनेपुढे आव्हान; उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बिघडणार?

उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या विरोधात शिंदेसेनेने ओमी कलानी टीम व साई पक्षाला सोबत घेऊन सर्वपक्षीय मोट बांधली होती. ...

ठाकरे बंधूंचा करिष्मा की महायुती? शिवसेनेतील फुटीनंतर आशियातील सर्वात मोठ्या पालिकेची निवडणूक - Marathi News | Thackeray brothers' charisma or grand alliance? Asia's largest municipal election after Shiv Sena split | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंचा करिष्मा की महायुती? शिवसेनेतील फुटीनंतर आशियातील सर्वात मोठ्या पालिकेची निवडणूक

आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका असलेल्या मुंबईची निवडणूक यंदा मोठी रंगतदार होणार आहे. ...

एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का? - Marathi News | Once a one handed Congress power now a friendly fight between BJP and Nationalist Congress Party, will mahavikas aghadi survive in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का?

पुण्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही गटातील कार्यकर्ते करत आहेत. ...

भाजपकडे होती सर्वाधिक महापौरपदे, काही ठिकाणी झाला होता सत्तापालट; शिवसेनेने 'येथे' दिला होता काँग्रेसला पाठिंबा - Marathi News | BJP had the most mayor posts, there was a coup in some places; Shiv Sena had supported Congress 'here' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपकडे होती सर्वाधिक महापौरपदे, काही ठिकाणी झाला होता सत्तापालट; शिवसेनेने 'येथे' दिला होता काँग्रेसला पाठिंबा

गेल्यावेळचे पालिकांमधील चित्र: जळगाव, लातूरने अनुभवले धक्कातंत्र, मुंबईत भाजपला शिवसेनेपेक्षा दोन जागा कमी ...