लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर - Marathi News | PMC Election: Vasant More will go to MNS office; Uddhav and Raj Thackeray brother alliance will end the friction between office bearers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर

मनसे नेत्यांनी शिवसेना कार्यालयात जात उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आता उद्धवसेनेचे पदाधिकारी मनसे कार्यालयात जाणार आहे. ...

भाजप-शिंदेसेना एकत्रच; अजित पवार गट मात्र 'मैत्रीपूर्ण' वेगळा लढणार; लोकसभा, विधानसभेला एकत्रच लढले - Marathi News | BJP-Shinde Sena together; Ajit Pawar group will fight separately but 'friendly'; fought together in Lok Sabha, Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिंदेसेना एकत्रच; अजित पवार गट मात्र 'मैत्रीपूर्ण' वेगळा लढणार; लोकसभा, विधानसभेला एकत्रच लढले

लोकसभा, विधानसभेला भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र लढले होते पण नगरपरिषदेला युती नव्हती. ...

जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार - Marathi News | Tension in the Mahayuti over seat sharing! Eknath Shinde Sena wants more than 100 seats in Mumbai, BJP plan B ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार

महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज पार पडणार आहे. मात्र त्याआधी जागावाटपावरून महायुतीत तणाव असल्याचे समोर आले आहे ...

वसई-विरार पालिका निवडणूक : यंदा 'बविआ'ची सत्ता की पलटणार बाजी? - Marathi News | Vasai-Virar Municipal Elections: Will 'Bavia' rule be reversed this time? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार पालिका निवडणूक : यंदा 'बविआ'ची सत्ता की पलटणार बाजी?

पालघर जिल्ह्यात लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने वसई-विरार हे मोठे शहर असून शहरातील राजकीय घडामोडींचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा परिणाम दिसतो. ...

मविआला अस्तित्वासाठी करावा लागू शकतो संघर्ष; २०१५ ते सध्याची नवी मुंबईतील पक्षांची स्थिती - Marathi News | MAVIA may have to fight for its existence; Status of parties in Navi Mumbai from 2015 to present | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मविआला अस्तित्वासाठी करावा लागू शकतो संघर्ष; २०१५ ते सध्याची नवी मुंबईतील पक्षांची स्थिती

नवी मुंबईमध्ये २०१५ ते २०२५ या काळात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे. ...

मीरा-भाईंदर पालिका निवडणूक; भाजप-शिंदेसेनेमध्ये रंगणार खरी चुरस - Marathi News | Mira-Bhayander Municipal Corporation Election; A real fight will be fought between BJP and Shinde Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर पालिका निवडणूक; भाजप-शिंदेसेनेमध्ये रंगणार खरी चुरस

मराठी टक्का कमी, तर भाजपचा मीरा-भाईंदरमध्ये हक्काचा मानला जाणारा उत्तर भारतीय, राजस्थानी-गुजराती व जैन मतदारांचे मोठे प्राबल्य आहे. ...

युतीचा मुकाबला कोण करणार याचेच कुतूहल; फाटाफुटीमुळे क्षीण झाली ताकद - Marathi News | The only curiosity is who will fight the alliance; its strength has been weakened due to divisions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युतीचा मुकाबला कोण करणार याचेच कुतूहल; फाटाफुटीमुळे क्षीण झाली ताकद

भिवंडी महापालिका निवडणुकीत मागील वेळी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले होते. काँग्रेसचे ४७ नगरसेवक विजयी झाले होते. ...

महायुती विरुद्ध मनसेसह मविआ यांच्यातच लढत; ठाणे महापालिकेतील बदललेले पक्षीय बलाबल - Marathi News | The fight is between Mahayuti and MNS and MAVI; The changing party strength in Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महायुती विरुद्ध मनसेसह मविआ यांच्यातच लढत; ठाणे महापालिकेतील बदललेले पक्षीय बलाबल

मागील २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित केली होती. भाजप त्यावेळी स्वबळावर लढली होती; परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. ...