लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

महायुतीत फूट, काँग्रेस अडचणीत; नांदेड मनपात सत्ता नेमकी कोणाची? - Marathi News | Split in the Grand Alliance, Congress in trouble; Who exactly is in power in Nanded Municipal Corporation? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महायुतीत फूट, काँग्रेस अडचणीत; नांदेड मनपात सत्ता नेमकी कोणाची?

नगरपालिका निवडणुकीतील स्वबळाच्या नाऱ्याची होणार पुनरावृत्ती? अवसान गळालेल्या काँग्रेस, उबाठा अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान ...

शिंदेसेनेचा सत्तेसाठी भाजपचा कित्ता; ओमी टीम व साई पक्षाला सोबत घेतले - Marathi News | Shinde Sena's bid for power from BJP; Omi Team and Sai Party joined hands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेचा सत्तेसाठी भाजपचा कित्ता; ओमी टीम व साई पक्षाला सोबत घेतले

युती न झाल्यास शिंदेसेना, भाजप, महाविकास आघाडीत लढत; भाजप व शिंदेसेना युती झाल्यास भाजपला शिंदेसेनेसह ओमी व साई पक्षाला जागा सोडाव्या लागणार ...

PMC Elections : मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कसली कंबर - Marathi News | PMC Elections What did Ajit Pawar say after the friendly match decision? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कसली कंबर

- बारामती होस्टेलवरून सलग १२ तास चर्चा, मॅरेथॉन बैठका, पक्ष प्रवेशाचा सपाटा ...

BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी - Marathi News | Tuljapur: Maha Vikas Aghadi Worker Rishi Magar and BJP Worker Pitu Gangane Political Clash, Video Goes Viral | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

Tuljapur Political Clash News: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये राजकीय वैमनस्यातून दोन गटात मोठा राडा झाला. ...

PMC Elections : निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग  - Marathi News | PMC Elections Political developments accelerate as soon as elections are announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग 

महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी उशिरा जाहीर करणार आहेत. ...

शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Shinde Sena is Amit Shah 'test tube baby', not a natural birth; Sanjay Raut target BJP and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका

जेव्हा युतीच्या पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा त्याठिकाणी मुंबईतला मराठी माणूस ओसंडून वाहताना दिसेल असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...

उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक - Marathi News | Uddhav-Raj vs BJP-Shinde Sena: 138 Marathi-dominated constituencies will be decisive in this election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक

मुंबई काँग्रेस लढणार अस्तित्वाची लढाई; अजित पवारांची राष्ट्रवादी मुस्लीम मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार?, भाजपचे सूत्र : जास्त जागा लढवेल त्याची जिंकण्याची व महापौरपद मिळविण्याची शक्यता अधिक ...

निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार - Marathi News | As soon as the elections were announced, alliance and front politics heated up; The math will be messed up in some places in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार

दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची चर्चा, भाजपविरोधात इतर पक्षांची मोट बांधण्याची तयारी ...