लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

काँग्रेसला 'हात' दाखवत प्रज्ञा सातव भाजपमध्ये! पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता - Marathi News | Pragya Satav joins BJP, showing 'hand' to Congress! Likely to go to Legislative Council again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला 'हात' दाखवत प्रज्ञा सातव भाजपमध्ये! पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता

काँग्रेसचे विधान परिषदेत सहा आमदार उरले असून, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत. ...

भाजप-शिंदेसेना एकत्र आल्यास युती मजबूत; शंभर प्लसचा नारा कायम, पण स्वबळाचे नारे थांबले - Marathi News | The alliance will be strong if BJP-Shinde Sena come together; The slogan of 100 plus remains, but the slogans of self-reliance have stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजप-शिंदेसेना एकत्र आल्यास युती मजबूत; शंभर प्लसचा नारा कायम, पण स्वबळाचे नारे थांबले

उद्धवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाव्य युती मोडीत काढण्यासाठी नवी युक्ती, अजित पवार गट दूरच, काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई ठरणार, छोट्या पक्षांना आघाडीचाच राहणार आधार ...

महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा - Marathi News | Big blow to Eknath Shinde in Raigad Before election; Shinde Shiv Sena office bearers resign en masse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Maharashtra Election 2026: पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना नियुक्ती केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...

मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव - Marathi News | Will Sharad Pawar NCP participate in the Uddhav and Raj Thackeray brothers alliance in Mumbai?; Will propose 22 seats in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव

आज राखी जाधव यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी शरद पवारांची भेट घेतील आणि महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करतील. ...

विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई! - Marathi News | Scattered opponents: BJP's calculator is on! The emotional wave has subsided, now it's a mathematical battle! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!

मतदारांना आधी भाजपऐवजी 'मविआ' असा एकच पर्याय होता. मुंबईत आज दोन पर्याय दिसताहेत. त्यामुळेच भाजप कॅल्क्युलेटर घेऊन बसला आहे. ...

भाजप-शिंदेसेनेत १५० जागांवर एकमत; भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबईला सोडवण्याचा साटम-सामंत यांचा निर्धार! - Marathi News | BJP-Shinde Sena reach consensus on 150 seats; Satam-Samant are determined to free Mumbai from the scourge of corruption! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिंदेसेनेत १५० जागांवर एकमत; भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबईला सोडवण्याचा साटम-सामंत यांचा निर्धार!

जागावाटपाची भाजप, शिंदेसेना यांच्यातील दुसरी बैठक गुरुवारी भाजप कार्यालयात झाली. ...

पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या - Marathi News | 18 mandal, provincial presidents upset over party leaders' order; No alliance with Shinde Sena, let them fight on their own | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या

ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत अगोदर वक्तव्ये करून ऐनवेळी शिंदेसेनेसोबत युती करण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेविरूद्ध सूर उमटत आहे. ...

BMC Election 2025: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार - Marathi News | Marathi school issue on the agenda ahead of elections, Marathi Study Center marches; Discussions will be held after the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC Election 2025: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार

Marathi School: मराठीला केवळ अभिजात भाषा घोषित करून शासनाने दिखाऊ भूमिका घेतल्याची टीका डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. ...