लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

एकही जागा दिली नाही आणि एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्यासोबत काम करा तर तसंही आम्ही करू - रवींद्र धंगेकर - Marathi News | No seat was given and Eknath Shinde said if you work with him we will do the same Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकही जागा दिली नाही आणि एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्यासोबत काम करा तर तसंही आम्ही करू - रवींद्र धंगेकर

पुणे महापालिकेच्या १६५ जागेचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला असून जेवढ्या जागा दिल्या जातील त्यावर आम्ही लढण्यास सज्ज आहोत ...

मीरा भाईंदरमध्ये युतीचं गणित बिघडणार? शिंदेसेनेचा ५० टक्के जागांवर दावा! - Marathi News | Will the alliance's math go wrong in Mira Bhayandar? Shinde Sena claims 50 percent of the seats! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये युतीचं गणित बिघडणार? शिंदेसेनेचा ५० टक्के जागांवर दावा!

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीमध्ये शिंदेसेनेला ५० टक्के जागा हव्यात, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली. ...

“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले - Marathi News | no support in congress difficult to work as soon as joined the shiv sena shinde group women leaders told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले

Shiv Sena Shinde Group News: स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप या महिला नेत्यांवर करण्यात आला होता. ...

धर्माबादमध्ये मतदानासाठी पैसे वाटप, मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप - Marathi News | Money distributed for voting in Dharmabad, voters accused of being locked up in the Mangal office | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धर्माबादमध्ये मतदानासाठी पैसे वाटप, मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप

पैसे वाटपाच्या या आरोपांमुळे आणि मतदारांना डांबून ठेवण्याच्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू - Marathi News | Akola Municipal Corporation: Decision on BJP-Shinde Sena alliance on Monday, Uddhav Sena-MNS talks begin | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू

Akola Elections: अकोला महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत समीकरणे जुळवण्याच्या बैठका सुरु आहेत. महायुतीचा निर्णय सोमवारी होण्याचा अंदाज आहे.   ...

८५ वर्षांवरील ज्येष्ठांना गृहमतदानाची सुविधा नाही; पालिका निवडणुकीसाठी तरतूद नसल्याचा फटका - Marathi News | Senior citizens above 85 years of age do not have the facility to vote at home; Lack of provision for municipal elections is a problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८५ वर्षांवरील ज्येष्ठांना गृहमतदानाची सुविधा नाही; पालिका निवडणुकीसाठी तरतूद नसल्याचा फटका

लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत नियमांत तरतूद असल्याने दोन्ही निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करता आले होते. ...

BMC Election 2026: महापालिकेच्या फेरपडताळणीत एक लाख ६८ हजार दुबार मतदार; २४ हजार मतदारांकडून ठिकाणाबाबत प्रतिज्ञापत्र - Marathi News | One lakh 68 thousand duplicate voters in the Municipal Corporation's re-examination; 24 thousand voters submit affidavits regarding their places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Election 2026: महापालिकेच्या फेरपडताळणीत एक लाख ६८ हजार दुबार मतदार; २४ हजार मतदारांकडून ठिकाणाबाबत प्रतिज्ञापत्र

महापालिकेला फेरपडताळणीत आतापर्यंत एक लाख ६८ हजार मतदार दुबार आढळले आहेत. ही संख्या एकूण दुबार नावांच्या १५ टक्के आहे. ...

माहीममध्ये शिंदेसेनेपुढे ठाकरे बंधूंचे आव्हान; पाच नगरसेवकांसाठीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार - Marathi News | Thackeray brothers' challenge to Shinde Sena in Mahim; Election for five corporators will be prestigious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीममध्ये शिंदेसेनेपुढे ठाकरे बंधूंचे आव्हान; पाच नगरसेवकांसाठीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार

५ नगरसेवक दादर व माहीम भागातून निवडले जातात. शिवसेना भवन, राज ठाकरे यांचे निवासस्थान, मनसेचे मुख्यालय 'राजगड' ही महत्त्वाची राजकीय केंद्रे या भागात आहेत. ...