लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Nanded: लोहा पालिकेसाठी 'हाय-टेक' सुरक्षा! प्रभाग ५ मध्ये ड्रोनच्या नजरेत मतदान - Marathi News | Nanded: 'Hi-tech' security for Loha Municipality! Voting under drone surveillance in Ward 5 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: लोहा पालिकेसाठी 'हाय-टेक' सुरक्षा! प्रभाग ५ मध्ये ड्रोनच्या नजरेत मतदान

या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने प्रथमच 'ड्रोन' कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे. ...

भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा - Marathi News | BJP's U-turn! Wave of displeasure after MLA Devyani Farande's appointment, BJP makes a statement about MLA Dhikle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा

Rahul Dhikale Devyani Pharande: महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून आमदार राहुल ढिकले यांना हटवले. त्यानंतर नाराजीची लाट येताच भूमिका बदलली.  ...

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Politics in Pimpri-Chinchwad 22 ajit pawar group ncp workers join BJP in mumbai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असून ही निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात होणार आहे ...

कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार? - Marathi News | Big blow to Uddhav Thackeray in Kalyan, former MLA Subhash Bhoir joins BJP; Will Eknath Shinde Sena face a dilemma? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार सुभाष भोईर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. ...

PMC Election: 'टीम देवेंद्र'मध्ये सुरेंद्र पठारे यांची एन्ट्री; पूर्व पुण्यावर भाजपची पकड आणखी घट्ट - Marathi News | Surendra Pathare entry into bjp party BJP grip on East Pune tightens further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टीम देवेंद्र'मध्ये सुरेंद्र पठारे यांची एन्ट्री; पूर्व पुण्यावर भाजपची पकड आणखी घट्ट

संघटनात्मक ताकद, नियोजनबद्ध कामकाज आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सुरेंद्र पठारे यांची भूमिका आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते ...

Hingoli: थंडीचा परिणाम, पहिल्या चार तासांत वसमतमध्ये २१ तर हिंगोलीत १४ टक्के मतदान - Marathi News | Hingoli: Cold weather results in 21 percent voting in Vasmat and 14 percent in Hingoli in the first four hours | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: थंडीचा परिणाम, पहिल्या चार तासांत वसमतमध्ये २१ तर हिंगोलीत १४ टक्के मतदान

हिंगोलीत शनिवारी सकाळपासून वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. ...

BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू? - Marathi News | Twist in the Mahayuti before the BMC elections! BJP Ashish Shelar-NCP Sunil Tatkare leaders meet, no one from Eknath Shinde Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?

मुख्यमंत्र्‍यांच्या या भेटीनंतर सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी मंत्री आशिष शेलार यांच्यातही बैठक झाली. ...

भाजपला हव्यात शिंदेसेनेच्या जागा; ठाण्यातील 'मध्यवर्ती' भागांवर भाजपची करडी नजर - Marathi News | BJP wants Shinde Sena seats; BJP has a keen eye on 'central' areas of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपला हव्यात शिंदेसेनेच्या जागा; ठाण्यातील 'मध्यवर्ती' भागांवर भाजपची करडी नजर

भाजपने शिंदेसेनेकडे ठाण्यातील ५० जागांची मागणी केली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. ...