लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट - Marathi News | PMC Election: Will Prashant Jagtap join Congress or Shiv Sena?; Uddhav Thackeray call to Jagtap, political twist in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट

मी भाजपा किंवा ज्या महायुतीमुळे राज्याचे वाटोळे झाले आहे त्या तिन्ही पक्षात कुठेही जाणार नाही असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. ...

PMC Elections : उद्धवसेना, मनसे आघाडीत लढणार की, स्वतंत्र; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | PMC Elections Will Uddhav Sena and MNS fight in alliance or independently; Curiosity among workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : उद्धवसेना, मनसे आघाडीत लढणार की, स्वतंत्र; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

- मुंबईप्रमाणेच पुण्यातही युती झाली भाजपच्या मनसुब्यावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. ...

PMC Elections : काँग्रेस पुण्यातही स्वबळावरच, अजित पवार यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय - Marathi News | PMC Elections Congress on its own in Pune too, decides not to go with Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : काँग्रेस पुण्यातही स्वबळावरच, अजित पवार यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय

महापालिका निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच भाजपमध्ये सर्व पक्षांमधून इनकमिंग सुरू झाले ...

युती-आघाडीसाठी संपर्क; आदेश मिळताच भरणार अर्ज  - Marathi News | Contact for alliance-frontier; Application will be filled as soon as orders are received in Panvel electtion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :युती-आघाडीसाठी संपर्क; आदेश मिळताच भरणार अर्ज 

अद्याप महायुतीसह आघाडीचा तिढा सुटलेला नसल्याने इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्र तयार ठेवली असली तरी त्यांना नेत्यांचे आदेश नाहीत. ...

शिंदेसेनेचा दावा, जागा वाटपात भाजप वेटिंगवर ; कुर्ला, कलिना आणि चांदिवलीत काय होणार? - Marathi News | Shinde Sena claims that BJP is waiting in seat allocation; What will happen in Kurla, Kalina and Chandivali? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेचा दावा, जागा वाटपात भाजप वेटिंगवर ; कुर्ला, कलिना आणि चांदिवलीत काय होणार?

मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला. ...

शिवडीत आवाज मराठीचाच; संघटनांची ताकद व भावनिक आवाहनांची झुंज : घरे, पाणी, कचऱ्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Marathi's voice in Shivdi; The strength of organizations and the battle of emotional appeals: The issue of houses, water, and garbage is serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीत आवाज मराठीचाच; संघटनांची ताकद व भावनिक आवाहनांची झुंज : घरे, पाणी, कचऱ्याचा प्रश्न गंभीर

लोकसभा, विधानसभा असो वा महापालिका निवडणूक ही केवळ पक्षीय समीकरणांवर ठरते. त्यामुळे येथे संघटनांची ताकद व भावनिक आवाहन यांची थेट झुंज होणार आहे. ...

राज्यात कोणत्या शहराची नेमकी किती आहे आर्थिक ताकद? - Marathi News | What is the exact economic strength of any city in the state? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कोणत्या शहराची नेमकी किती आहे आर्थिक ताकद?

हजारो कोटींच्या बजेटवर नियंत्रण म्हणजे विकासाची दिशा, कंत्राटांचे वाटप आणि नागरी सेवांवरील पकड हे लक्षात घेता महापालिकांतील सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळते. ...

Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत - Marathi News | Municipal Corporation Election: Mahayuti is decided in Vidarbha! Shinde Sena in four municipalities, while Ajit Pawar's Nationalist Congress Party in two places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत

Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. तोच पॅटर्न विदर्भात स्वीकारला असला, तरी दोन ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे.  ...