लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

इचलकरंजीत अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते-पोलिसांत वादावादी, आज शेवटचा दिवशी झुंबड उडणार - Marathi News | A dispute broke out between activists and police officers who had come to file nomination papers for the Ichalkaranji Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते-पोलिसांत वादावादी, आज शेवटचा दिवशी झुंबड उडणार

शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज आज, शक्तिप्रदर्शनाने भरण्यात येणार ...

पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Pawar uncle-nephew together means merger Don't be surprised if Supriya Sule becomes a Union Minister - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर

सध्याच्या घडामोडींवरून भाजप-राष्ट्रवादी जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट दिसत असून काँग्रेसनेही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे ...

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली - Marathi News | there is confusion regarding candidate selection in all parties In the Ichalkaranji Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली 

अनेक उमेदवार गॅसवर; मतदार बुचकळ्यात ...

PCMC Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) ११०, तर राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) १८ जागांवर लढणार - Marathi News | PCMC Election 2026 In Pimpri, NCP (Ajit Pawar Party) will contest on 110 seats, while NCP (Sharad Pawar Party) will contest on 18 seats. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) ११०, तर राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) १८ जागांवर लढणार

PCMC Election 2026 दोन्ही गटांच्या स्थानिक नेतृत्वामध्ये यासंदर्भात सकारात्मक वातावरण असून, एकत्र लढून शहरातील सत्तेत येणे, हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार - Marathi News | Municipal Election 2026: Google, AI and media consultants come to the aid of candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार

Municipal Election 2026: उल्हासनगर / डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना 'आपल्या संकल्पनेतील शहर' या विषयावर १०० ते ५०० शब्दांपर्यंत 'निबंध' लिहायचा असल्याने शाळेत निबंधाचा प्रश्न ऑप्शनला टाकणाऱ्या काही उमेदवारांची पंचाईत झाली आहे ...

नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election 2026 Suspense regarding AB form to avoid displeasure, last day for nomination today: Chances of alliance are slim | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच

Malegaon Municipal Corporation Election 2026 : उद्धवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) नेही बाळगली सावधगिरी ...

Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित - Marathi News | Nashik Municipal Corporation Election Shinde Sena-NCP united in Nashik; Mahayuti divided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित

Nashik Municipal Corporation Election : नाशिकमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी युती तसेच महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'? - Marathi News | BMC Election 2026 Shiv Sena UBT and MNS Reach Out to Non Marathi Voters with New Candidate Lists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंकडून अमराठी उमेदवारांना देखील संधी देण्यात आली आहे. ...