लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात - Marathi News | Rebellion in BJP in Ichalkaranji Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात

नाराजीची तीव्रता पाहता निवडणूक प्रचारात काही जणांकडून विरोधी हालचाली होण्याचीही शक्यता ...

"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News | Decision to give the candidature to Tejasvi Ghosalkar led to resentment among BJP workers at the Mahayuti alliance workers meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Dahisar BMC Election 2026: महायुतीकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष पाहायला मिळाला ...

अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या तिकिटासाठी इच्छुकांच्या उड्या; भाजप-राष्ट्रवादीची युती - Marathi News | Ahilyanagar rush of aspirants for Shinde Sena tickets BJP NCP alliance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेच्या तिकिटासाठी इच्छुकांच्या उड्या; भाजप-राष्ट्रवादीची युती

महाविकास आघाडीचे सर्व जागांवर उमेदवार ...

PCMC Election 2026: काँग्रेसचे ‘एकला चलो रे..!’; पिंपरीत स्वबळावर लढवणार १२८ पैकी केवळ ५८ जागा - Marathi News | PCMC Election 2026 Congress Only 58 out of 128 seats will be contested on their own in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काँग्रेसचे ‘एकला चलो रे..!’; पिंपरीत स्वबळावर लढवणार १२८ पैकी केवळ ५८ जागा

PCMC Election 2026 पूर्ण ताकदीने स्वबळावर लढण्यासाठी पक्षसंघटनेने तयारी करणे आवश्यक असताना काँग्रेसला निम्म्या जागांवरही उमेदवार देता आले नाहीत ...

PMC Election 2026: पुण्यात आघाडीमधील नव्या पॅटर्नचा मनसेलाही फायदा होईल; पदाधिकाऱ्यांचा विश्वास - Marathi News | PMC Election 2026 MNS will also benefit from the new pattern in the alliance in Pune; office bearers believe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुण्यात आघाडीमधील नव्या पॅटर्नचा मनसेलाही फायदा होईल; पदाधिकाऱ्यांचा विश्वास

PMC Election 2026 भाजपला धोबीपछाड करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकवटले असले तरी उद्धवसेना आणि मनसे दोघांच्या देखील ही अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे ...

PMC Election 2026: पुण्यात ३०४१ जणांना नगरसेवक व्हायचंय; १६५ जागांसाठी तब्बल ३०४१ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | PMC Elections 2026 3041 people want to become corporators in Pune As many as 3041 nomination papers filed for 165 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुण्यात ३०४१ जणांना नगरसेवक व्हायचंय; १६५ जागांसाठी तब्बल ३०४१ उमेदवारी अर्ज दाखल

Pune Mahanagar Palika Election 2026: पुणे महापालिकेच्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. १५ क्षेत्रीय कार्यालय उमेदवारांच्या समर्थकांच्या गर्दीने फुलून गेले होते. ...

आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार? - Marathi News | Question mark over MLAs' family candidature Will they withdraw | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?

मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर दोन्ही माय-लेक पक्षाच्या धोरणानुसार आपला अर्ज मागे घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. माघारीच्या दिवशी यावर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, पक्षनेतृत्वव नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ...

महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे' - Marathi News | Municipal elections: Both nationalists are with BJP! Shinde Sena, Uddhav Sena, Vanchit's 'Ekla Chalo Re' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'

Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वेगळेच समीकरण जुळून आले आहे. भाजपाने राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण, आता दोनच पक्षांची युती होऊ शकली आहे. ...