लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mira Bhayander News

हिरव्या सापांची वळवळ समुद्रात वाढलीय, त्यामुळे...; मीरा भाईंदरमध्ये मंत्री नितेश राणेंचं विधान - Marathi News | In Mira Bhayandar, Nitesh Rane made the statement, "Anyone who looks at the Hindu nation with a crooked eye will not be able to walk on two legs." | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिरव्या सापांची वळवळ समुद्रात वाढलीय, त्यामुळे...; मीरा भाईंदरमध्ये मंत्री नितेश राणेंचं विधान

आमच्या हिंदू राष्ट्राकडे जर कुणी वाकड्या नजरेने बघितले तर तो दोन पायावर शुक्रवारी चालणार नाही याची काळजी घेणारेही आम्ही आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं. ...

मतदार यादीतील ‘घोटाळ्यां’वर निवडणूक अधिकारी निरुत्तर - Marathi News | Election officials remain unresponsive on 'scams' in voter list | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मतदार यादीतील ‘घोटाळ्यां’वर निवडणूक अधिकारी निरुत्तर

उत्तरे न मिळाल्याने मनपाचे पदाधिकारी व इतर बहिष्कार करत बाहेर पडताच प्रशासनाने विनंती करून थांबवले.  ...

मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी - Marathi News | Mira Bhayandar Election will come up with plan like mumbai to solve the issue of oc of buildings said eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana: जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसेच इतर प्रश्नही सोडवणार असल्याचीही दिली ग्वाही ...

मीरा भाईंदरमध्ये युतीचं गणित बिघडणार? शिंदेसेनेचा ५० टक्के जागांवर दावा! - Marathi News | Will the alliance's math go wrong in Mira Bhayandar? Shinde Sena claims 50 percent of the seats! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये युतीचं गणित बिघडणार? शिंदेसेनेचा ५० टक्के जागांवर दावा!

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीमध्ये शिंदेसेनेला ५० टक्के जागा हव्यात, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली. ...

"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा - Marathi News | mira bhayandar municipal corporation election 2026 minister pratap sarnaik warning bjp to give 50 percent seat sharing in municipal election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा

शनिवारी उपमुख्यमंत्री यांच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेची ताकद दाखवणार ...

“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे? - Marathi News | bmc election 2026 uddhav thackeray criticized mahayuti over manikrao kokate and satara case issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray News: सातारा प्रकरणात ठाण्याची व्यक्ती आहे. आता भावाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री त्यांना पांघरूण घालत आहेत, हे विचित्र आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...

"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका - Marathi News | Election Commission is dishonest CM Devendra Fadnavis is Ghajini says Harshvardhan Sapkal congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; काँग्रेसची बोचरी टीका

"पैसे कमावण्यासाठी महाराष्ट्राला नासवण्याचे आणि मतदारांना नागवण्याचे काम सुरू" ...

काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा - Marathi News | maharashtra politics people from various parties joining congress mira bhayander mendosa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा

मीरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ...